जोशीकाकू अंजूला जोशी काकू -अंजू तू काय करते? अंजू- काकू मी लिखाण काम करते. काकू- काय लिहितेस? अंजू -नाईस पीक,ऑसम पीक, सेंड मी,असं काही वॉट्सअपवर लिहून घेते.