जगणं खूप सुंदर आहे त्यावर हिरमसू नका एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तुडवू नका. सगळं मनासारखं होतं असं नाही पण मनासारखं झालेलं विसरू नका सुटतो काही जणांचा हात नकळत पण धरलेले हात सोडू नका.