testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सांग आरशा-मी दिसते कशी?

- डॉ. अमला गोडे

mirrer
ND
सांग आरशा मी दिसेन कशी? आरसा म्हणतो -
''नजर लाजरी गाली लाली - मागे पुढे आरशामध्ये
मुरडून पाहते - कोणाची गं वाट पाहते. '' ।।4।।

सांग आरशा मी दिसेन कशी? आरसा म्हणतो -
''गळ्यात काळी पोत, तुझ्या भांगामध्ये सिंदूर साजे
तुझ्या मागे आरशामध्ये - कोण रोज दिसते गं? '' ।।5।।

सांग आरशा मी दिसते कशी? आरसा म्हणतो -
''कडेवरची छोटी बाळी - गोली गोबरी बाळसेदार
वीसच वर्ष झाली गं-तुलाच पुन: : पाहतो का? '' ।।6।।

पण आजकाल मीच म्हणते -
''आरशा - आरशा - थांब जरा -
माझ्या बळीला मी न्हाऊ घालते दूध देते
माझ्या बाळीचा ला अंगाई गाते
सांगू नको रे - मी दिसते कशी
ऐकण्यापुरताही वेळ नाही
आरशा - आरशा थांब जरा।। 7।।

सौ. माधुरी अशिरगडे|
माझ्याकडे आहे एक आरसा-
रोज त्याला मी विचारते, सांग आरशा मी दिसते कशी? ।।1।।

आरसा म्हणतो -
''निरागस गोरी गोबरी - बाळसेदार
कानी कुंडल मोतीहार - वाटते जशी बार्बी डॉल'' ।।2।।

सांग आरशा मी दिसते कशी? आरसा म्हणतो -
नजर बावरी - भिरभिरी - चेहऱ्यावर रोज नवी पुटकुळी,
कोणाचा विचार करते गं? अशी कशाला लाजते गं? ।।3।।
साभार : महाराष्ट्र साहित्य सभा, इंदूर यांच्या मालविका स्मरणिकेतून

संबंधित माहिती


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

या काळात मूडमध्ये असतात महिला

national news
एका सर्वेक्षणात हे स्पष्ट झाले आहेत की महिला आणि पुरुषांमध्ये शारीरिक संबंध बनवण्याची ...

गणपतीसारख्या भव्य देवतेला उंदरासारखे एवढेसे छोटे वाहन कसे

national news
गणपतीची कोणतीही मूर्ती पाहिली तरी गणपतीबाप्पांच्या पायाशी वाहन म्हणून असलेला मूषक किंवा ...

उपकार स्मरण करणे हेच माणसाचे कर्तव्य आहे!

national news
एकदा एक श्रीमंत माणूस नदीकाठावरील मारूती मंदिरात देवदर्शनासाठी गेला. अचानक त्याच्या मनात ...

Home Remidies : फिटकरी (तुरटी)चे खास गुण

national news
तुरटीचा प्रयोग खास करून पावसाळ्यात पाण्याला स्वच्छ करण्यासाठी केला जातो. तुरटीला लोक ...

बहुगुणी काकडी

national news
काकडी थंड असल्याने तहान भागवली जाते. अंगाची आग होत असेल तर नुसती काकडी चिरुन त्यात साखर ...