सोमवार, 21 जुलै 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
लाईफस्टाईल
मराठी साहित्य
मराठी कविता
Written By
Last Modified:
शुक्रवार, 2 जुलै 2021 (16:23 IST)
संबंधित माहिती
Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व
आता जुलै महिन्यात तरी पाऊस बरसणार का ? हवामान विभाग म्हणते…
राज्यातील या ८ खेळाडूंची टोकियो ऑलिम्पिकसाठी झाली निवड
सिंधुदुर्गातील 486 जिल्हा परिषद शाळा बंद होणार?
गुजरात : रिसॉर्टमध्ये जुगार खेळत असताना भाजपच्या आमदाराला 25 जणांसह अटक
स्वप्नावर आली ओल
स्वप्नावर आली ओल
उन्हाची भूल
कोसळे रावां….
चिमटीत पिळावा जीव
तशी घे धाव
हवेतिल वणवा….
गावांचे चाहुलतंत्र
उन्हाळी मंत्र
भारतो जोगी…
कवटीत मालवी दीप
स्मृतींचे पाप
लावितो आगी..
हिरकणीस ठेचुन जाळ,
पेटवी माळ
पांगळा वैरी….
घाटात हरवली गाय
कापतो काय
कसाई लहरी….
जेथून मृगजळी धार
उन्मळे फार
दिठींची माया…
घारींनी धुतले पंख
भव्य नि:शंक
सूर्य सजवाया…..
शपथेवर सांगुन टाक
कोणती हाक
कोणत्या रानी,
झाडीत दडे देऊळ
येतसे गडे
जिथून मुल्तानी….
मुद्रेवर कोरुन डंक
खुपस तू शंख
हृदयदीप्तीने
गणगोत काढता माग
मला तू माग
तुझी जयरत्ने….
पक्ष्याविण रुसले झाड
नदीच्या पाड
पृथ्वीचे रंग…
मिथिलाच उचलते जनक
पेटता कनक
भूमिचे बंध….
ग्रेस
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
रात्री १२ ते ३ या वेळेला राक्षसी काळ मानला जातो, जाणून घ्या या वेळी पूजा का केली जात नाही...
रात्रीचा मध्य, विशेषतः रात्री १२ ते पहाटे ३ हा राक्षसी काळ किंवा तामसिक काळ मानला जातो. हा काळ तामसिक आणि नकारात्मक उर्जेच्या प्रभावाखाली असतो. असे मानले जाते की या काळात तंत्र, भूत, पिशाच, राक्षसांच्या शक्ती सक्रिय राहतात. हा काळ सामान्यतः तांत्रिक क्रियाकलाप, स्मशान साधना किंवा नीच साधना यासाठी असतो. या वेळी देव आणि दैवी गुण सुप्त राहतात, म्हणून पूजा निष्क्रिय असते.
या तारखेच्या आसपास आशियामध्ये मोठा भूकंप होऊ शकतो, काळजी घ्या
भूकंप होण्याची अनेक कारणे आहेत, त्यापैकी एक म्हणजे सूर्य आणि चंद्रग्रहणासोबत ग्रहांचे संक्रमण. तुम्ही हे लक्षात घेतले असेल की पौर्णिमेच्या दिवशी समुद्रात भरती-ओहोटी वाढते. म्हणजेच समुद्राची पाण्याची पातळी वाढते आणि मोठ्या लाटा उसळतात. याचे कारण चंद्र आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची टक्कर आणि ओढणे आहे. हे ओढणे पृथ्वीच्या आत असलेल्या टेक्टोनिक प्लेट्सवर देखील परिणाम करते, ज्यामुळे भूकंप होतात. शास्त्रज्ञांच्या मते, दर १०० वर्षांनी एक मोठा भूकंप होतो जो पृथ्वीला हादरवतो. आता १०० वर्षे झाली आहेत.
Monsoon Special गरमागरम पकोड्यांसोबत बनवा कांद्याच्या या दोन रेसिपी
मसाला ओनियन साहित्य काश्मिरी लाल तिखट - एक टेबलस्पून चाट मसाला - एक टीस्पून काळे मीठ - एक टीस्पून मोहरीचे तेल - एक टीस्पून हिरव्या मिरच्या - दोन अर्ध्या लिंबाचा रस कोथिंबीर चवीनुसार मीठ
तुम्हालाही ट्रम्प यांच्यासारखा आजार आहे का?, हृदयापर्यंत रक्त पोहोचण्यास अडचण येते; त्याची लक्षणे आणि उपचार जाणून घ्या
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अलीकडेच यांच्या आरोग्याबाबतच्या बातम्यांनी जगभरात खळबळ उडाली. व्हाईट हाऊसने उघड केले की ७९ वर्षीय ट्रम्प हे क्रॉनिक व्हेनस इन्सफिशियन्सी (CVI) नावाच्या आजाराने ग्रस्त असून या आजारामुळे त्यांच्या पायांना सूज आणि हातांवर जखमा दिसल्या, त्यानंतर त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण प्रश्न असा आहे की, हा आजार काय आहे, त्याची लक्षणे काय आहेत आणि त्यावर उपचार कसे शक्य आहे? तुम्हालाही या आजाराचा धोका असू शकतो का? चला ही आरोग्य समस्या सविस्तरपणे समजून घेऊया.
कुत्र्यांच्या नखांनी रेबीजचा संसर्ग होऊ शकतो का?
आपल्या घरात कुत्रे बऱ्याच काळापासून पाळले जातात. आपल्या आजूबाजूच्या रस्त्यांवर तुम्हाला अनेक कुत्रे दिसतील. अर्थात, कुत्रे आणि मानवांचा संबंध बऱ्याच काळापासून आहे. पण, जर कुत्रा चावला तर त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. आजकाल कुत्र्यांच्या चाव्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. कुत्र्यांच्या चावण्यामुळे रेबीजचा धोका असतो. पण कुत्र्याच्या नखांनी तुम्हाला स्पर्श केला तरी रेबीज होऊ शकतो का? चला जाणून घेऊया याबद्दल माहिती-
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
बीबीएम ड्रीम बिझनेस मध्ये करिअर बनवून स्वतःचा व्यवसाय सुरू करा
बीबीएम (बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट) हा एक कोर्स आहे जो विद्यार्थ्यांना व्यवसाय आणि व्यवस्थापनाची समज देतो. या कोर्समध्ये मार्केटिंग, फायनान्स आणि नेतृत्व यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या जातात. जर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा कंपनीत चांगल्या पदावर काम करायचे असेल तर बीबीएम हा एक उत्तम पर्याय आहे.
रात्रीच्या वेळी व्हिटॅमिन ई कॅप्सूल ने चेहऱ्याची काळजी घ्या ,त्वचा चमकदार, तरुण आणि निरोगी
प्रत्येकालाच आपली त्वचा चमकदार, तरुण आणि निरोगी दिसावी असे वाटते. बदलत्या हवामानामुळे, प्रदूषणामुळे, ताणतणावांमुळे आणि अस्वास्थ्यकर जीवनशैलीमुळे त्वचेवर कोरडेपणा, निस्तेजपणा, डाग किंवा अकाली सुरकुत्या अशा अनेक समस्या दिसू लागतात. अशा परिस्थितीत, योग्य त्वचेची काळजी घेणे खूप महत्वाचे बनते आणि यासाठी व्हिटॅमिन ई नैसर्गिक बूस्टर म्हणून काम करते. रात्रीच्या स्किनकेअर रूटीनमध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा समावेश करून त्वचेला खोलवर पोषण देते.
Creamy Corn Cheese Sunday Special Breakfast Recipe क्रीमी कॉर्न चीज
साहित्य- स्वीट कॉर्न - एक कप उकडलेले बटर -एक टेबलस्पून मैदा - एक टेबलस्पून दूध - एक कप प्रोसेस्ड चीज - अर्धा कप किसलेले मिरचीचे तुकडे - अर्धा टीस्पून ओरेगॅनो - अर्धा टीस्पून मिरे पूड - १/४ टीस्पून मीठ कोथिंबीर
मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे आरोग्याला होतात हे नुकसान लक्षणे जाणून घ्या
शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेक पोषक तत्वांची आवश्यकता असते. या पोषक तत्वांमध्ये मॅग्नेशियमचा देखील समावेश आहे. हे एक प्रकारचे खनिज आहे, जे मानसिक आणि शारीरिक आरोग्य राखण्यास मदत करते. परंतु आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेक लोकांच्या शरीरात मॅग्नेशियमची कमतरता दिसून येत आहे.
डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स इंजिनीअरिंग मध्ये करिअर बनवा
Career after 12th Diploma Mechatronics Engineering :डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स अभियांत्रिकी हा 3 वर्ष कालावधीचा पॉलिटेक्निक डिप्लोमा कोर्स आहे. मेकॅट्रॉनिक्स अभियांत्रिकी जी मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीच्या तुलनेत अभियांत्रिकीची एक नवीन शाखा आहे,