testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

व्यक्तिविशेष : केशवसुत

keshav sut
वेबदुनिया|
WD
‘एक तुतारी द्या मज आणून, फुंकीन मी ती स्वप्राणाने’ अशी हाक देऊन पृथ्वीला ‘सुरलोक साम्य’ प्राप्त करून देण्याचे महास्वप्न आपल्या क्रांतदर्शी प्रतिभेने पाहणार्‍या कवी केशवसुतांचा आज जन्मदिन. आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक कवी म्हणून ओळखल्या जाणार्‍या कृष्णाजी केशव दामले यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1866 रोजी गणपतीपुळ्याजवळील मालगुंड येथे झाला. मराठी कवितेला इंग्रजी काव्यातील आत्मविष्काराचे नवे क्रांतिकारी वळण देणार्‍या या कवीने आपल्या कवितांतून स्त्री-पुरुषातील प्रेम, निसर्ग, सामाजिक बंडखोरी व गूढ अनुभूतींचा आविष्कार केला.

‘वर्डस्वर्थचा प्रभाव असणार्‍या केशवसुतांनी ‘भृंग’, ‘पुष्पाप्रत’, ‘फुलपाखरू’ अशा निसर्गकविता लिहिल्या. ‘तुतारी’, ‘नवा शिपाई’, ‘गोफण केली छान’ या कवितांतून आपले क्रांतिकारी सामाजिक विचार ओजस्वीपणे मांडले. ‘झुपुर्झा’ ही त्यांची गूढ अनुभूती व नावीन्पूर्ण अभिव्यक्तीची कविता. ‘म्हातारी’ या त्यांच्या गूढगुंजनात्मक कविता. 7 नोव्हेंबर 1905 रोजी हुबळी येथे त्यांचे निधन झाले.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

प्रत्येक आजारांवर घरगुती 5 सोपे उपाय!

national news
अजीर्ण किंवा कफाची समस्येमुळे तोंडातून वास येत असेल तर रोज दहा ग्रॅम मनुकांचे सेवन ...

केस गळण्याचे मुख्य कारण तेल लावणे आहे का?

national news
केसांना नियमित तेल लावावे. त्यामुळे केसांचा कोरडेपणा, निस्तेजपणा, कोंडा, फाटे फुटणे ...

व्हाईटहॅट जूनियरने मुलांसाठी सुरु केली 'कोडिंग' चळवळ

national news
व्हाईटहॅट जूनियर ६-१४ वयोगटातील मुलांसाठी एक थेट वन टू वन ऑनलाइन कोडिंग प्लॅटफॉर्म आहे, ...

रात्री या काळात शारीरिक संबंध बनवणे योग्य नाही

national news
अनेक दंपती आपल्या विवाह जीवनात या कारणामुळे परेशान असतात की शारीरिक संबंध बनवताना ते ...

शतावरी अर्थात "१०० नर ताब्यात असलेली नारी"

national news
भारतामधे शतावरी वनस्पती ही मुख्यत: स्त्रीयांसाठीची वनस्पती, अश्वगंधाच्या बरोबरीची मानली ...