दक्षिणेची काशी

kashi
वेबदुनिया|
PR
ज्या देवस्थानाचे स्वत:चे असे खास वैशिष्ट्य आहे, अशा भारतातील दोन मंदिरांपैकी एक म्हणजे, दक्षिणेतील काशी म्हणून ओळखले जाणारे धर्मस्थळ हे देवस्थान. दुसरे साक्षीगोपाळ ओरिसात आहे. गावातील खटल्यांची उकल कोर्टकचेरीऐवजी इथे मंदिर व्यवस्थापना मार्फत केली जाते. दिलेला निवाडा बहुतांशी दोन्ही बाजूंकडून मान्य केला जातो, मग ते लोक कोणत्याही धर्माचे वा जातीचे असतो. धर्मस्थळ, ज्याचा उच्चार धर्मास्थळला असाही केला जातो, ते मंदिर कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात, मंगलोरपासून 55 किलोमीटर अंतरावर आहे. ज्या नदीच्या नावावरून केरळची लोकप्रिय एक्सप्रेस गाडी रोज दिमाखात धावते, त्या नदीकाठी हे मंदिर वसले आहे.

या मंदिराचे आणखीही एक वैशिष्ट्य म्हणजे येथील पुजारी हिंदू असले तरी मंदिराचे व्यवस्थापन मात्र जैन धर्मियांकडे आहे. पूजेअर्चेचे काम माथव वैष्णव कुटुंबीयांपैकी बघतात, तर त्याचे पालकत्व आठशे वषर्शंपासून हेगड्‍धांकडे वंशपरंपरागत चालत आलेले आहे. हे ‍मंदिर म्हणजे सर्व धर्मियांच्या सहिष्णुतेचे एक प्रतीक मानले जाते. सोन्याच्या लिंगातील शंकराची पूजा येथे केली जाते, या स्थळाचे माहात्म्य इतके मोठे आहे, की येथे दररोज दहा हजारांहून अधिक भाविक शंकराच्या दर्शनाला येतात. केरळ राज्यातील देवळांच्या प्रथेप्रमाणे इथेही दुपारी दोन ते साडेसहापर्यंत मंदिराचे दरवाजे बंद असतात. पुरुषांना आत जाण्यापूर्वी शर्ट काढावा लागतो. दर वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान या मंदिरात लक्षदीप महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यावेळी येते प्रंचड जनसागर लोटतो.
कसे जाल?
धर्मस्थळापासून मंगलोर विमानतळ 55 कि.मी. अंतरावर आहे.
मंगलोर रेल्वेने जोडले आहे. त्यामुळे रेल्वेनेही येऊ शकता.
हसन, चिकमंगलूर, उड्डपी आणि मंगलोर या शहरांना धर्मस्थळ रस्त्याने जोडले आहे.

कुठे राहाल?
थोडेसे पैसे भरून मंदिरातील लॉजमध्ये राहण्याची सोय होऊ शकते. काही खासगी हॉटेल्समध्येही राहता येऊ शकते.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

पूजेमध्ये झेंडूचे फूल का वापरले जाते, त्याचे कारण काय आहे ...

पूजेमध्ये झेंडूचे फूल का वापरले जाते, त्याचे कारण काय आहे ते जाणून घ्या
झेंडूची फुले व त्यांची माला मंदिरे किंवा इतर उपासनास्थळांमध्ये वापरली जातात. घरीसुद्धा, ...

अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे काय?

अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे काय?
१. अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न करणं थांबवता ...

अशा घरात सुखी राहतं कुटुंब

अशा घरात सुखी राहतं कुटुंब
सुखी संसारासाठी मनुष्याच्या जीवनात अनेक गोष्टीचं महत्त्वं असतं. चाणक्य यांनी आपल्या ...

Vishwakarma Jayanti विश्वकर्मा पूजा विधी

Vishwakarma Jayanti विश्वकर्मा पूजा विधी
विश्वकर्मा हे देवतांचे कारगीर असल्याचे समजले जातं. हिंदू धर्मानुसार जगाचे रचयिता किंवा ...

गुरु पुष्य योग : हे उपाय करा, धन संबंधी समस्या दूर होतील

गुरु पुष्य योग : हे उपाय करा, धन संबंधी समस्या दूर होतील
गुरु पुष्य योग असेल त्या दिवशी महालक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि धन संबंधी समस्या ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...