कपड्यावरून लिपस्टिकचे डाग हटविण्यासाठी 3 हॅक्स

Last Modified गुरूवार, 21 जानेवारी 2021 (15:34 IST)
लिक्विड डिटर्जेंट
हा अत्यंत सोपा उपाय आहे. यासाठी आपल्याला सर्वात आधी कमी टोक असलेला चाकू घेऊन कपड्यावरून अतिरिक्त लिपस्टिक स्क्रॅप करायची आहे. नंतर डागावर थोडेसे लिक्विड डिटर्जेंट टाकून दहा मिनिटासाठी तसेच राहू द्यायचे आहे. आता कपडा रब न करता गरम पाण्यातून काढावा. डाग घासल्याने कपड्याचे नुकसान होऊ शकतं. एकदा डाग निघाल्यावर डिटर्जेंट आणि कपड्यावर दिलेल्या निर्देशानुसार कपडा धुऊन घ्यावा.

हेअरस्प्रे
आपल्याला बहुतेकच माहीत असेल की हेअर स्प्रेच्या मदतीने कपड्यावरील लिपस्टिकचे डाग सोप्यारीत्या हटवता येऊ शकतात. यासाठी आपण डागावर हेअरस्प्रे करा आणि दहा मिनिटासाठी तसेच राहू द्या. नंतर दुसर्‍या नरम कपड्याने डाग सोडवण्याचा प्रयत्न करावा.

अल्कोहल
लिपस्टिकचा डाग हटविण्यासाठी सर्वात आधी एक स्वच्छ हलक्या रंगाचा कपडा घ्या आणि त्याला अल्कोहलमध्ये भिजवा. आता या कपड्याने डाग स्वच्छ करा. आपल्याला कपडा घासायचा नाही. एकदा डाग निघाल्यावर कपडा थंड पाण्यातून काढून घ्या. नंतर कपड्याला सामान्य कपड्याप्रमाणे धुऊन घ्या.


यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

कोरोनाचे सौम्य लक्षणे असतील तर घरात व्हा आयसोलेट, घरातील ...

कोरोनाचे सौम्य लक्षणे असतील तर घरात व्हा आयसोलेट, घरातील लोकांना ठेवा सुरक्षित
रुग्णालयात जागा नाही, डॉक्टरांची कमी, औषधांची आपूर्ती होत नाहीये. अशात जर कोरोनाचे माइल्ड ...

उन्हाळ्यात जींसला करा बाय-बाय, स्टाइलिश आणि कंर्फेटेबल बॉटम ...

उन्हाळ्यात जींसला करा बाय-बाय, स्टाइलिश आणि कंर्फेटेबल बॉटम घाला
बेल बॉटम पेंट् पुन्हा एकदा बेल बॉटम चलन मध्ये आहे. ब्राइट कलरचे बेल बॉटम पेंटस स्टाइलिश ...

आंघोळी दरम्यान तोंड धुवावे का?

आंघोळी दरम्यान तोंड धुवावे का?
प्रत्येकाची आंघोळीची पद्धत ठरलेली असते. कोणाची आंघोळ अवघ्या पाच मिनिटांमध्ये उरकते तर ...

Watermelon juice : उन्हाळ्यात आरोग्यासाठी फायद्याचं

Watermelon juice : उन्हाळ्यात आरोग्यासाठी फायद्याचं
लाल टबरजू आणि साखर मिसळून मिक्सरमधून रस काढून घ्या. रस गाळून घ्या. त्यात लिंबाचा रस आणि ...

सावध! Corona Vaccine संसर्गापासून संरक्षण देत नाही, परंतु ...

सावध! Corona Vaccine संसर्गापासून संरक्षण देत नाही, परंतु ...
आरोग्य व विकास अर्थशास्त्रज्ञ प्रा. अनूप मलानी यांनी सांगितले की कोरोना व्हायरस ...