Widgets Magazine
Widgets Magazine

ट्रायल रूममध्ये जाताना लक्षात ठेवा या गोष्टी

शॉपिंग अधिक सुविधाजनक करण्यासाठी शॉपिंग मॉल आणि स्टोअर्समध्ये ट्रायल रूम्स बनवले जातात ज्याने आपण आपल्या आवडीच्या ड्रेसची फिटिंग चेक करू शकता. पण ट्रायलरूम मध्ये चेंज करणे किती सुरक्षित आहे हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे.
म्हणून ट्रायल रूममध्ये जाताना आधी हे चेक करा:
 
टॉर्च ने आरसा चमकवा
ट्रायल रूममध्ये गेल्यावर आधी लाइट्स बंद करून द्या आणि मोबाइल फोनचा टॉर्च आरश्यावर सोडा. जर लाइट दुसर्‍या बाजूला निघून गेली तर समजा गडबड आहे आणि लाइट समोर गेली नाही तर ट्रायल रूम सेफ आहे.
 
आरश्यावर ठकठकवून पहा
आरश्यावर नॉक करा. जर आवाज सामान्य असेल तर सेफ आहे. परंतू आरशा दोन्ही बाजूने असल्यास पोकळ वस्तूवर नॉक केल्यावर जशी आवाज येते तशी आवाज येईल. अशात समजून जा की दुसरीकडून आपल्यावर नजर ठेवली जात आहे.
 
ट्रायल रूमच्या लाइटने आरसा चेक करा
जर ट्रायल रूमची लाइट आवश्यकतेपेक्षा अधिक असेल तर गडबड असण्याची शक्यता जास्त असते. कारण दोन्ही बाजूच्या आरश्यामध्ये अधिक लाइटने स्पष्ट दिसतं. साधारण आरशात असे काही नसतं.
 
आरश्यावर बोट ठेवा
आरश्यावर बोट ठेवा, काही गडबड नसल्यास आपल्या बोटात आणि आरश्याच्या इमेजमध्ये एक गॅप दिसून येईल. परंतू दोन्हीमध्ये मुळीच गॅप नसल्यास तो आरसा गडबड आहे आणि आपल्यावर कोणी नजर ठेवून आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

सखी

news

1 आठवड्यात गोरेपणा मिळवण्यासाठी वाचा या 5 टिपा

उजळ रंग कुणाला आवडत नाही, अनेकदा दूषित वातावरण, ऊन, किंवा योग्य देखरेख न मिळाल्यास रंग ...

news

स्त्री असो वा पुरुष, हे 5 काम जास्तवेळ नाही करायला पाहिजे

अंघोळ करणे आरोग्यासाठी नेहमी फायदेशीर असत. पण जास्त वेळापर्यंत अंघोळ केल्याने ...

news

घर सजावटीच्या काही टिप्स

घराची जागा खूप मोकळी वाटत असेल तर ती भरलेली वाटण्यासाठी घरात लाल, पिवळ्या नारंगी रंगाचा ...

news

केसांमध्ये तूप लावा, 5 लाभ मिळवा

आहारात तुपाचा समावेश केल्याने होणारे फायदे सर्वांना माहीतच असतील, परंतू आपल्याला हे माहीत ...

Widgets Magazine