Widgets Magazine

वुडन फ्लोअरिंगचा ट्रेंड

वेबदुनिया 

Widgets Magazine

wooden flore
घर बांधताना अनेक पर्याय समोर असतात. प्लॅनपासून फ्लोअरिंगपर्यंत उपलब्ध फ्लो‍अरिंग पर्यायातून बजेटमध्ये असणार्‍या पर्यायांची निवड केली जाते. घर सजावटीचे नवे ट्रेंड्‍स पाहणे गरजेचे आहे. कमी बजेटमध्ये देखील अत्यंत सुबकपणे आणि लेटेस्ट कन्स्पेटने घर सजवता येते. सध्या वुडन फ्लोअरिंगचा जोरात आहे.

सुरुवातीला सिंबॉल मानले जायचे मात्र वूडन फ्लोअरिंगने हा ट्रेंड मोडीत काढला आणि घराला एक वेगळा लूक देऊ केला. टिकाऊ, दिमाखदार, मेन्टेनन्स फ्री तरीही स्टायलिश असे वुडन फर्निचर आजकाल बर्‍याच प्रमाणात वापरले जात आहे. घरातच नव्हे तर पब्लिक प्लेस, लॉबीज, ऑफिसेस, शोरुम्स, हॉटेल्स, क्लब्स अशा ठिकाणीदेखील वुडन फ्लोअरिंगचा आवर्जुन वापर होतो. भारतातील वातावरणाचा अभ्यास करता वुडन फ्लोरिंग हा आपल्यासाठी उत्तम पर्याय आहे.



Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

सखी

news

अॅक्सेसरीज निवडताना करा स्टाइलचा विचार

कोणत्याही पेहरावाची शान वाढवण्यासाठी योग्य अॅक्सेसरीजची गरज पडते. पण ती योग्य आणि ...

news

स्टायलिश विंटर शूज...

थंडीत ऊबदार कपडे अंगावर चढत असले तरी पायाकंडे विशेष लक्ष दिलं जात नाही. पण हीच बाब ...

news

न्यू इयर पार्टीला जात आहात, तर हे वाचा हे 5 टिप्स

नवीन वर्षाचे स्वागत सर्वजण उत्साह आणि आनंदाने करू इच्छित असतात. मस्ती, खाणे-पिणे, डांस हे ...

news

सेल्‍फी घेण्यासाठी असा करा मेकअप

अलीकडे सर्वांनाच विशेषतः युवा पिढीच्या डोक्यावर सेल्फीचे भूत चढलेले आहे. परंतु प्रत्येक ...

Widgets Magazine