Widgets Magazine

मिठामुळे वास्तूदोष दूर होतो!

वेबदुनिया|
जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल किंवा कायम पैसाची चणचण राहत असेल अर्थात पैसा कुठून येतो आणि कुठे निघून जातो हे कळत नाही. तर या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी नेहमी आपल्या घरात थोडेसे साबूत मीठ ठेवायला पाहिजे.
साबूत मीठ ठेवण्याचे कारण हे आहे की हे पॉझिटिव्ह एनर्जीला आपल्याकडे आकर्षित करून नकारात्मक ऊर्जेला घराबाहेर काढते. म्हणूनच घरात कुठलेही शुभ कार्य करायचे असेल तर मिठाच्या पाण्याने पोचा लावायला पाहिजे.

मनात खिन्नता, भीती, काळजी असल्यास दोन्ही हातात साबूत मीठ घेऊन काही वेळ हातात ठेवून ते वॉशबेसिनमध्ये टाकायला पाहिजे. मीठ घरात इकडे-तिकडे फेकू नये. मीठ हानिकारक वस्तूंना नष्ट करतो व फंगससुद्धा लागू देत नाही.


यावर अधिक वाचा :