testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

ज्या जागेवर घर बांधत आहे तो प्लॉट कसा असावा?

vastu
'उत्तम बांधकामासाठी प्लॉटचा आकार चौरस किंवा समचतुष्कोणीय असला पाहिजे. याने घरात सुख-समृद्धी नांदते. जर प्लॉट चतुष्कोणीय
असेल तर त्याच्या लांबी रूंदीचे प्रमाण 10:2 असे असावे, परंतु या सीमेपलीकडे नसावे.

त्रिकोणी प्लॉट शुभ असल्याचे मानण्यात येत नाही, कारण तशा प्रकारचा प्लॉट भागीदार आणि काम करणारे यांच्या वतीने अडच‍णींना
निर्माण करणारा ठरू शकेल.

अनियमित आकार नसलेले आणि बेढप प्लॉट बांधकामासाठी चांगले नसतात, कारण त्यातून आर्थिक हानी आणि मतभेदांना खतपाणीमिळण्याची शक्यता आहे.

प्लॉटचा मध्य भाग भोवतालच्या भागाच्या तुलनेनी बसका असायला नको, नाहीतर जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात अडचणींना तोंड द्यावे लागू
शकेल.

उत्तरोन्मुख किंवा पूर्वोन्मुख प्लॉट, दक्षिणोन्मुख किंवा पश्चिमोन्मुख प्लॉटच्या तुलनेन जास्त चांगले असतात.
जर प्लॉट एखाद्या डोंगरी भागात असेल तर उतरण पूर्व आणि उत्तर दिशेकडे असावी.

कोणताही कालवा, तलाव, नदी, झरा, विहिर, डबके प्लॉटच्या उत्तरे किंवा पूर्वेस असावे.

प्लॉटच्या उत्तरेस किंवा पूर्वेस एखादा मोठा वृक्ष नसावा. प्लॉटच्या दक्षिणेस किंवा पश्चिमेस एखादा खड्डा किंवा विहिर नसावी.
घराच्या दक्षिणेस वाट असली तर तीचे मुख्य द्वार दक्षिण किंवा आग्नेयेस असावे. मुख्य द्वार घराच्या ईशान्येस असावे. दुसरा कोणताच
पर्याय नसल्यास पश्चिमेकडे असावे, परंतु स्वैपाक करताना तोंड दक्षिण दिशेकडे कालत्रयी नसावे.

वेणीफणी करताना तोंड कधीही पूर्वेकडे अथवा पश्चिमेकडे नसावे. टॉयलेट्स सहसा दक्षिण, पश्चिम किंवा वायव्येस असावे. घर अशा रीतीनेबांधवे की उत्तरेकडचा किंवा पूर्वेकडचा बराचसा भाग मोकळा असावा.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

शमीपूजनाची गणेशपुराणात दिलेली कथा

national news
मालव देशात और्व नावाचा महाज्ञानी व तपोनिष्ठ ऋषी रहात असे. योगसामर्थ्याने त्याला वस्तू ...

करा दसरा पूजन आपल्या राशीनुसार

national news
रामाच्या दरबारात बेसनाचे लाडू चढवा. कर्क: देवी सीता आणि रामाला गोड पान अर्पित करा.

कोट्यधीश व्हायचे असल्यास दसर्‍याला करा नारळाचे हे 9 उपाय

national news
हिंदू धर्मात कोणत्याही धार्मिक कार्यात नारळाचे अत्यंत महत्त्व आहे. नारळाला श्रीफळ असेही ...

दुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री

national news
दुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री होय. ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी ...

बोम्माला कोलुवू

national news
दक्षिण भारतीय लोकात नवरात्र उत्सवात 'बोम्मला कोलुवू' साजरा करतात. बोम्माला कोलुवू म्हणजे ...

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...