बुधवार, 17 सप्टेंबर 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

धनलाभासाठी येथे लावा लक्ष्मीचा फोटो

vastu tips for lakshmi photo
घरात आकर्षक फोटो लावण्याने घराची सुंदरता वाढते पण खूप कमी लोकांना माहीत असेल की घरात लावल्या जाणार्‍या फोटोंचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव घरात राहणार्‍यांना लोकांवर पडतो. वास्तूप्रमाणे पाहू घरात कोणत्याप्रकारचे फोटो कोणत्या दिशेला लावायला हवे.

देवी लक्ष्मीचा फोटो उत्तर दिशेकडे लावला हवा. याने धनप्राप्तीची शक्यता वाढते.
 

नैसर्गिक दृश्य असलेले फोटो किंवा पोस्टर दक्षिण किंवा पश्चिम दिशेकडे लावायला हवे.
 
नदी, धबधबा आणि पाण्याचे दृश्य असलेले फोटो उत्तर किंवा पूर्वीकडे लावणे उत्तम.

संतान सुख हवं असणार्‍यांना बालकृष्णाचा फोटो आपल्या बेडरूममध्ये लावायला हवा.
 
वैवाहिक जीवनात सुख-शांतीसाठी राधा-कृष्णाचा फोटो बेडरूममध्ये लावला पाहिजे.


घरात फळं-फुलं किंवा हसत-खेळत असलेल्या मुलांची फोटो लावण्याने मन प्रसन्न राहतं. हे फोटो पूर्वी किंवा उत्तर दिशेच्या भिंतींवर लावायला हवे.
 
स्वस्तिक, ऊँ असे मंगळ चिन्ह चित्रित असलेले फोटो घरातील दाराच्या वरील बाजूला लावायला हवे. याने घरात सुख-शांती राहते.