testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

तिजोरी असावी उत्तर दिशेला

वेबदुनिया|
घरबांधून झाल्यानंतर तसेच दुकानात तिजोरी कोठे ठेवावी हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. व दुकानात नेहमी बरकत रहावी म्हणून आपण अनेक प्रकारच्या उपाययोजना करीत असतो.
वास्तुशास्त्रनुसार तिजोरी, रूपये, दागदागिणे मौल्यवान वस्तू आदी नेहमी घरात उत्तर दिशेला ठेवल्या पाहिजेत.> > उत्तर दिशा ही तिजोरो ठेवण्यासाठी शुभ असते.
लक्ष्मीचा पुत्र कुबेर याचा उत्तर दिशेला वास असतो. त्यामुळे उत्तर दिशेला तिजोरी ठेवल्याने धनवृध्दी होत असतो.यावर अधिक वाचा :