वास्तुशास्त्राप्रमाणे आर्थिक संपन्नतेसाठी लक्षात ठेवण्यसारख्या काही गोष्टी

vastu dosh
वास्तुशास्त्रात पैसा आणि संपत्ती वाढवण्यासाठी काही टिप्स देण्यात आले आहे. यानुसार घरात बदल करून कुबेर आणि लक्ष्मी प्रसन्न होण्यास मदत मिळते. ज्यामुळे समृद्धी वाढते. वास्तुनुसार उत्तर दिशा ही कुबेराची असते. या दिशेला स्वच्छ ठेवल्याने धनलाभ होतो. तसेच घरातील
पूर्व-उत्तर कोपर्‍यात इतर देवी देवतांची शक्ती असते. याला ईशान्य कोपरा देखील म्हणतात. या दोन दिशेत जर कुठला दोष नसेल तर घरात पैसा येतो तसेच राहणार्‍या लोकांना संपत्ती लाभ देखील मिळतो.

वास्तुनुसार लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी

1. घरातील उत्तर दिशेच्या भिंतीचा रंग निळा असायला पाहिजे.

2. पाण्याची जागा उत्तर दिशेत पाहिजे.

3. पाण्याच्या टंकीत शंख, चांदीचा नाणा किंवा चांदीचा कासव ठेवा.
4. सजावटी सामानांमध्ये एक्वेरियमला घराच्या उत्तर दिशेत ठेवायला पाहिजे.

5. कुबेरची दिशा असल्याने उत्तरमध्ये तिजोरी ठेवायला पाहिजे.

6. उत्तर दिशेत निळ्या रंगाचे पिरामिड ठेवल्याने संपत्तीत लाभ मिळतो.

7. उत्तर दिशेत काचेचा मोठा बाउल ठेवा आणि त्यात चांदीचे नाणे टाका.
8. पूर्व-उत्तर कोपर्‍यात गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती ठेऊन पूजा करा.

9. घराच्या पूर्व-उत्तर कोपरा नेहमी स्वच्छ ठेवा.

10. उत्तर दिशेत आंवळ्याचे झाड किंवा तुळशीचे रोप लावावे.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

सूर्यास्तानंतर या 5 गोष्टी करू नका, लक्ष्मी रुसेल

सूर्यास्तानंतर या 5 गोष्टी करू नका, लक्ष्मी रुसेल
हिंदू शास्त्रानुसार या 5 गोष्टी सूर्यास्तानंतर करू नयेत. पौराणिक कथा व ज्योतिषशास्त्रात ...

2 मार्चपासून होलाष्टक, शुभ कार्य शक्य नाही, अष्टमी ते ...

2 मार्चपासून होलाष्टक, शुभ कार्य शक्य नाही, अष्टमी ते पौर्णिमा दोष
होलाष्टक 2 मार्च ते 9 मार्च पर्यंत राहील. या दरम्यान शुभ आणि मांगलिक कार्य केले जात नाही. ...

भक्त प्रल्हादाची कथा

भक्त प्रल्हादाची कथा
हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. होळीच्या ...

Holi 2020: धुलंडी आणि रंगपंचमी, जाणून घ्या शुभ मुहूर्त

Holi 2020: धुलंडी आणि रंगपंचमी, जाणून घ्या शुभ मुहूर्त
रंग आवडणार्‍यांसाठी होळी हा सण अत्यंत आनंदाचा असतो. रंग खेळणार्‍यांसाठी पाच दिवस खूप मजा ...

महाशिवरात्रीच्या नंतर पडणारी अवस का आहे खास जाणून घेऊ

महाशिवरात्रीच्या नंतर पडणारी अवस का आहे खास जाणून घेऊ या....
हिंदू धर्मात महाशिवरात्रीचे खूप महत्व आहे. हिंदू धर्मात हा एक मोठा सण आहे. या दिवशी शिव ...

फुलाफुलात हासते मराठी

फुलाफुलात हासते मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्या एक तो ...

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट
आता ATM मशीन्समधून दोन हजार रुपयाच्या नोटा काढता येणार नाहीत. लवकरच एक महत्वाचा बदल होणार ...

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच
रिलायन्स जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅनची किंमत 49 रुपये आणि ...

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता
दरवर्षी 27 फेब्रुवारी (मराठी दिन) आणि 1 मे (महाराष्‍ट्र दिन) या दिवशी आपण मराठी असल्‍याचा ...

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
घरातील सगळ्यात महत्त्वाची खोली म्हणजे किचन. घराचे किचन हे सर्व महिलांसाठी खास असते. काही ...