testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

घरातील सुख- शांतीसाठी काही सोपे वास्तू टिप्स

*
घराचे मुख्य दार दक्षिण मुखी नसावे. यावर पर्याय नसल्यास दाराच्या अगदी समोर मोठा आरसा लावा ज्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकणार नाही.
*
घराच्या मुख्य दारावर स्वस्तिक किंवा ऊँ आकृती लावावी.
*
घराच्या पूर्वोत्तर दिशेत पाण्याचे कळश ठेवावे.
*
घराच्या खि‍डक्या आणि दारं अश्या ठिकाणी असावे की सूर्य प्रकाश अधिक ते अधिक वेळेपर्यंत घरात येत
राहावा ज्याने घरातील लोकं आजारी पडत नाही.
* भांडण आणि वाद विवादापासून वाचण्यासाठी ड्रॉइंग रूममध्ये फुलांचा गुलदस्ता ठेवावा.
स्वयंपाकघरात देव घर नसावं.
*बेडरूममध्ये देवाचे कॅलेंडर किंवा फोटो लावू नये. धार्मिक आस्थेने जुळलेली कोणतीही वस्तू शयनकक्षात नसावी.
*
घरात प्रसाधन गृहाजवळ देवघर नसावे.
*
घरातील मुख्य पुरूषाचे शयनकक्ष दक्षिण-पश्चिम दिशेत असावे.
*
घरात शिरल्याबरोबर शौचालय नसावे.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

या सात संकेतांनी कळतं की पितर खूश आहे

national news
शास्त्रानुसार पितरांसाठी करण्यात आलेले श्राद्ध तुमच्या कुटुंबातील त्या मृतकांना तृप्त ...

जैन धर्मातील प्रमुख पंथ

national news
जैन धर्माचे प्रमुख दोन पंथ आहेत. दिगंबर व श्वेतांबर. दिगंबर संप्रदायातील

क्षमा मागण्यापेक्षा क्षमा करा (पर्युषण पर्व विशेष)

national news
जैन धर्मात श्वेतांबर आणि दिगंबर हे दोन प्रमुख संप्रदाय आहेत. या दोन्हीही संप्रदायात ...

पितृपक्ष: चुकून नका करू हे 10 काम

national news
या दरम्यान दारावर आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये. पितर कोणत्याही रूपात दारावर ...

नवरात्रीच्या उपवासाचे 9 फायदे

national news
हिंदू धर्मात उपवासाचे महत्त्व आहे. तसेच काही लोक नवरात्रीत नऊ दिवस उपवास करून देव आईची ...

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...