testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

क्रोध आहे मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू, अस करा त्यावर नियंत्रण

क्रोध मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. रागामुळे मनुष्य स्वत:चे फार मोठे नुकसान करून बसतो आणि नंतर फक्त उरतो तो असतो पश्चात्ताप. क्रोधामुळे आपल्या लोकांमध्ये दुरावा निर्माण होतो आणि जन्मभराचे संबंध
एका क्षणात संपुष्टात येतात. वास्तूत सांगण्यात आले आहे काही सोपे उपाय ज्यामुळे तुम्ही रागावर नियंत्रण मिळवू शकता.

वास्तूनुसार घाणीमुळे क्रोधाचा निर्माण होतो, म्हणून आपले घर किंवा प्रतिष्ठानाच्या स्वच्छतेचे विशेष लक्ष ठेवा.
घरात मकडीचे जाळे नसावे. घरात दोन्ही वेळेस उदबत्ती लावावी. घरात देवांना ठेवण्यासाठी योग्य व स्वच्छ जागेची निवड करावी. सकाळी सूर्याला जल अर्पित करावे. मंगळवारी बेसन आणि मसाल्यांचे दान केल्याने राग शांत राहतो.

स्वयंपाकघरात गॅसच्या डावीकडे पाणी नाही ठेवायला पाहिजे. दक्षिणेकडे तोंड करून भोजन नाही करावे. बीमच्या खाली न तर बसायला पाहिजे ना झोपायला पाहिजे. असे झाल्याने घरात क्लेश वाढतो. घराच्या नाळीत जर अन्नाचे कण राहून जातात तर असे होऊ देऊ नये. चांदीच्या ग्लासमध्ये पाणी प्यायल्याने क्रोध शांत होतो. घरातील पूर्व दिशेत कुठलेही जड वस्तू ठेवू नये आणि घरात लाल रंगांचा वापर करू नये.


यावर अधिक वाचा :

स्त्रिया का नाही फोडत नारळ?

national news
हिंदू धर्मात पूजेसाठी श्रीफळाचे विशेष महत्त्व आहे. कोणत्‍याही देव-देवतांची पूजा नारळाविना ...

हे कामं करून लोकं देतात मृत्यूला निमंत्रण

national news
शास्त्रांप्रमाणे व्यक्तीची आयू 100 वर्ष निर्धारित केली गेली आहे. अलीकडे कोणी विरळच या ...

नाथ षष्ठी........

national news
नाथ षष्ठी........

एकनाथ षष्ठी : त्यानिमित्त ...

national news
संत या दोन अक्षरी मंत्राने सर्व पापे पळून जातात, षडरिपूंचा नाश होतो, संत सेवेचा महिमा ...

Kala Jadu: काला जादूबद्दल 5 गोष्टी

national news
भारतात अतीत कालापासून जादू, टोना, भूत प्रेत इत्यादी गोष्टी नेहमी होत राहतात. येथे तंत्र ...
Widgets Magazine

सरकार नरमले अंगणवाडी सेविकांवरील ‘मेस्मा’ स्थगित

national news
अखेर राज्य सरकार नरमले असून अंगणवाडी सेविकांना लावण्यात आलेला महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा ...

न्यायालयाच्या निर्णयानंतर स्थगितीचा निर्णय कसा होऊ शकतो - ...

national news
​अंगणवाडी सेविका मानधनावर काम करतात. त्या शासनाच्या सेवक नाहीत. त्यामुळे त्यांना मेस्मा ...

आंबेडकर यांच्या बद्दलचे ट्विट क्रिकेटर पांड्याला भोवणार

national news
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या एका ट्विटमुळे क्रिकेटपटू हार्दीक पांड्या ...

मियामी खुले टेनिस : टीनऐजर अनिसिमोव्हा विजयी

national news
अमेरिकेची टीनएजर टेनिस खेळाडू आमांडा अनिसिमोव्हा हिने मियामी ओपन टेनिस स्पर्धेत महिला ...

महिलांच्या आयपीएलसाठी ही योग्य वेळ नाही : मिताली

national news
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) धर्तीवर ...