Widgets Magazine
Widgets Magazine

हे 6 फोटो घर आणि दुकानासाठी असतात अशुभ

vastu
कोणते फोटो घरात आणि दुकानात लावण्यासाठी चांगले असतात आणि कोणते फोटो लावल्याने वाईट परिणाम होतो याचा निणर्य घेणे
फारच अवघड असतं. जर तुमच्या घरात किंवा दुकानात या पैकी 6 फोटो असतील तर त्याला लगेचच काढून द्यायला पाहिजे.

जाणून घ्या त्या 6 फोटोंबद्दल ...
vastu
1. वाहते पाणी किंवा धबधबे फोटो
घरात वाहत्या पाण्याचे किंवा धबधब्याचे फोटो नाही लावायला पाहिजे. वाहत्या पाण्याचे फोटो घरात असले तर आर्थिक नुकसान होण्याचीशक्यता असते. वास्तूनुसार ज्या घरात वाहत्या पाण्याचे फोटो असेल तेथे धन टिकत नाही.


यावर अधिक वाचा :