राष्ट्रपती भवनात डेंग्यूचे डास!

दिल्ली| Last Updated: सोमवार, 22 ऑगस्ट 2016 (11:40 IST)
राष्ट्रपती भवनात यंदाही डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. दिल्लीतील अनेक दूतावासांच्या परिसरातही डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. महापालिकेनं डेंग्यूच्या डासांचं सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे. त्यानंतर या नोटिसा राष्ट्रपती भवनाला पाठवल्या आहेत.

यासंदर्भात दिल्ली महापालिकेनं जानेवारी महिन्यापासून राष्ट्रपती भवनाला
50 नोटीसा पाठवल्या आहेत. गेल्या वर्षीही तब्बल 125 नोटीसा पाठवूनही राष्ट्रपती भवनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही. भवनाच्या 320 एकर परिसरात अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यात अळ्या आढळून आल्या आहेत.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

देशात ‘लॉकडाऊन’ ! NEET, JEE च्या परीक्षा लांबणीवर

देशात ‘लॉकडाऊन’ ! NEET, JEE च्या परीक्षा लांबणीवर
देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी प्रवेश परीक्षा NEET अखेर ...

तीन महिने गहू, तांदूळ, डाळीचे मोफत वाटप

तीन महिने गहू, तांदूळ, डाळीचे मोफत वाटप
भारतात लॉकडाऊनमुळे गरिब जनतेचे हाल होऊ नये यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण ...

StrokeSOS अ‍ॅप लॉंच, पक्षाघाताच्या रुग्णांना मोठी मदत

StrokeSOS अ‍ॅप लॉंच, पक्षाघाताच्या रुग्णांना मोठी मदत
‘द इंडियन स्ट्रोक असोसिएशन’ने StrokeSOS हे अ‍ॅप लॉंच केले असून पक्षाघाताच्या रुग्णांना ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या त्या जाणून घेऊन या
कोरोनाशी सुरु असलेल्या लढ्यात केंद्र सरकारने सर्वात मोठी घोषणा केली असून संपूर्ण देशात ...

समाज माध्यमांवरच्या नियंत्रणाबाबतची सर्व प्रकरणं सर्वोच्च ...

समाज माध्यमांवरच्या नियंत्रणाबाबतची सर्व प्रकरणं सर्वोच्च न्यायालयात वर्ग होणार
विविध उच्च न्यायालयांमधे दाखल असलेली समाज माध्यमांवरच्या नियंत्रणाबाबतची सर्व प्रकरणं ...