सिंधूच्या स्वागतासाठी मुंबईची निलांबरी!

suidhu
मुंबई| Last Modified सोमवार, 22 ऑगस्ट 2016 (11:02 IST)
रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या पीव्ही सिंधूच्या स्वागतासाठी ओपन डेकची सुविधा असलेली बेस्टची निलांबरी बस हैदराबादला रवाना झाली. निलांबरी बसला स्वागताचा मान मिळणार आहे. तब्बल 1600 किलोमीटरचा प्रवास करुन मुंबईकरांची निलांबरी सिंधूच्या स्वागतासाठी हैदराबादेत गेली आहे.
पीव्ही सिंधू आणि तिचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद हे भारतात परतणार आहेत.
दोघांच्या स्वागतासाठी तेलंगण सरकारने जय्यत तयारी केली असून हैदराबाद विमानतळापासूनच सिंधू आणि गोपीचंद यांची विजयी मिरवणूक काढण्यात येईल.

सिंधूचा हैदराबादी बिर्याणीवर ताव मारण्याचाही मनसुबा आहे. सोबतच तिचं आवडतं आईस्क्रिमही तिला खायचं आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करण्यासाठी तिला जिभेचे चोचले बाजुला ठेवावे लागले होते. मात्र आता देशाची मान अभिमानाने उंचावल्यावर तिला पुन्हा एकदा चटक भागवायची आहे.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

'या' राज्यांना कर्नाटकात नो एन्ट्री

'या' राज्यांना कर्नाटकात नो एन्ट्री
करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांमुळे संसर्ग वाढण्याची भीती ...

सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे मोठा कट उधळला

सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे मोठा कट उधळला
काश्मीरमध्ये सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे पुलवामासारख्या मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट ...

मान्सून एक जून पर्यंत केरळात दाखल होणार

मान्सून एक जून पर्यंत केरळात दाखल होणार
देशात मान्सूच्या पुढील प्रगतीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे यंदा नैऋत्य मोसमी वारे ...

नेपालमध्ये नकाशा दाखविण्याचा प्रस्ताव अखेर मागे

नेपालमध्ये नकाशा दाखविण्याचा प्रस्ताव अखेर मागे
नेपाळने भारताचा काही भाग नकाशावर दाखविण्याचा प्रस्ताव मागे घेतला आहे. भारताचा काही भूभाग ...

प्रेयसीची लागली ओढ, मुलीचा ड्रेस घालून पोहचला प्रियकर

प्रेयसीची लागली ओढ, मुलीचा ड्रेस घालून पोहचला प्रियकर
कोरोनाने देशभरात थैमान मांडले आहे आणि अशात प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला ...