Widgets Magazine
Widgets Magazine

26/11 नंतर सर्जिकल हल्ल्याचा सल्ला दिला होता: मेनन

शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016 (13:51 IST)

mumbai halla

मुंबईत झालेल्या 26/11 च्या हल्ल्यानंतरही तत्कालिन यूपीए सरकारला सर्जिकल हल्ले करण्याचा सल्ला दिला होता.  मात्र सरकारने राजकारण करत सर्जिकल स्ट्राईक करणं टाळल्याचा गौप्यस्फोट माजी परराष्ट्र सचिव यांनी केला आहे. 
 
सदरचा गौप्यस्फोट मेनन यांनी ‘चॉइसेस – इन्साईड द मेकिंग ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी’ या पुस्तकात केला आहे. लोकभावनाचा आदर करत भारत सरकारने पाकमधल्या मुद्रिकेमध्ये असलेल्या लष्कर-ए- तैयबाच्या तळावर किंवा पाकव्याप्त काश्मिरमधे सर्जिकल स्ट्राईक केलेच पाहिजेत, असा सल्ला दिल्याचं मेनन यांनी म्हटले आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

वीज बचतीसाठी केंद्र सरकारची ‘उजाला योजना’

केंद्र सरकारने वीज बचतीसाठी उजाला योजना सुरु केले आहे. या योजनेअंतर्गत एलईडी बल्बची ...

news

मुंबईत आकाश कंदील उडवण्यावर बंदी

मुंबई- दिवाळीत आकाश कंदील उडवण्यावर मुंबई पोलिसांनी बंदी घातली आहे. उडत्या दिव्यांमुळे आग ...

news

सुट्टी असली तरीही शनिवारी नामनिर्देशनपत्रे स्वीकाराण्याच्या सूचना

काही जिल्ह्यांमध्ये 29 ऑक्टोबर 2016 रोजी दिवाळीनिमित्त स्थानिक सुट्टी असली तरीही त्या ...

news

आई विरुद्ध बिबट्या, आई जिंकली

एखादी आई जेव्हा आपल्या बाळाला संकटात पाहते त्यावेळी ती थेट मृत्यूशी सुद्धा लढते. अगदी ...

Widgets Magazine