testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

तब्बल १७ लाख कर्मचारी आजपासून ३ दिवस संपावर

Last Modified मंगळवार, 7 ऑगस्ट 2018 (09:10 IST)
राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचारी, तसेच शिक्षके-शिक्षकेतर कर्मचारी असे तब्बल १७ लाख कर्मचारी विविध मागण्यांसाठी ७, ८ व ९ आॅगस्ट ला संपावर जात आहेत. त्यामुळे कार्यालये व शाळांत शुकशुकाट असेल. मात्र राजपत्रित अधिकारी महासंघाने संपातून माघार घेतली आहे. तर कर्मचारी समन्वय समितीने संपाचा निर्णय घेतला.

महागाई भत्त्याबाबत ठोस आश्वासन सरकारने दिले आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतही निर्णय दिला आहे. या शिवाय, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करणे व पाच दिवसांचा आठवडा करण्यासंदर्भात दिवाळीपूर्वी निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. त्यामुळे आम्ही संपात सहभागी होणार नाही, असे राजपत्रित अधिकारी महासंघाचे सरचिटणीस समीर भाटकर यांनी सांगितले.
केंद्र सरकार प्रमाणे राज्य सरकारी कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांनी केली आहे. पण प्रत्यक्ष वेतन आयोगाचा लाभ देण्यास होणारी टाळाटाळ तसेच कर्मचार्‍यांच्या अनेक जिव्हाळ्याच्या मागण्यांकडे होत असलेले दुर्लक्ष. यामुळे संतप्त झालेल्या राज्य सरकारी कर्मचार्‍यांनी आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.


यावर अधिक वाचा :

हे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...

national news
आयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...

national news
युवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...

वर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...

national news
इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...

गुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना ?

national news
जागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...

ब्रायन लाराला काय झाले ? मुंबईच्या रुग्णालयात दाखल

national news
जागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...

भयंकर, मंदिरात आत्महत्या करत फेसबुकवर केले लाइव्ह

national news
उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील अचनेरा भागात एका २२ वर्षीय युवकाने त्याच्या प्रेयसीचे ...

होमवर्क केलं नाही म्हणून विद्यार्थ्यांना बांगड्या घालायला ...

national news
गुजरातमधील मेहसाना जिल्यातील खेरुला तालुक्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत ...

भारताची विक्रमी भरारी, ISRO चे Chandrayaan-2 अवकाशात

national news
श्रीहरीकोटा- भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) बुधवारी अंतराळ संशोधन क्षेत्रामध्ये ...

चांद्रयान-2: चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारी पहिली मोहीम ...

national news
चांद्रयान-1 ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायजेशन इस्रोने इतिहास ...

सलग तीन टर्म दिल्लीच्या मुख्यमंत्री होणाऱ्या त्या एकमेव ...

national news
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित (81) यांचं आज निधन झालं. शीला दीक्षित 1998-2013 ...