देशात कर संबंधित नवीन व्यासपीठ सुरू होणार, उद्या घोषणा

Last Modified बुधवार, 12 ऑगस्ट 2020 (16:19 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी कर संबंधित नवीन व्यासपीठ सुरू करणार आहेत. यामुळे करांच्या बाबतीत पारदर्शकता वाढेल आणि प्रामाणिक करदात्यांना प्रोत्साहन मिळेल असा दावा केला जात आहे. उद्या सकाळी ११ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान ‘ट्रान्सपरंट टॅक्सेशन: ऑनरिंग द ऑनेस्ट’ या व्यासपीठाचा शुभारंभ करणार आहेत. या व्यासपीठाच्या माध्यमातून १५ ऑगस्टपूर्वी प्रामाणिक करदात्यांना प्रोत्साहित करण्याची प्रणाली देशात सुरू होईल. गुरुवारी पंतप्रधानांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्राप्तिकरचे सर्व प्रधान मुख्य आयुक्त आणि मुख्य आयुक्त सामील होतील.
गेल्या ३-४ आठवड्यांत पंतप्रधान कार्यालयाने देशातील कर अधिकाऱ्यांसमवेत मूल्यांकन आणि पारदर्शकता इत्यादी विषयांवर बैठका घेत चर्चा केली. फेसलेस मूल्यांकन आणि इतर निर्णयांमुळे करदात्यांचा त्रास कमी होईल आणि कर प्रणाली सुलभ होईल, असं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अलीकडेच म्हटलं होतं. देशातील अनेक संस्था आयकर प्रणाली रद्द करण्याची किंवा प्रामाणिक करदात्यांना प्रोत्साहित करण्याची मागणी करत आहेत. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी आयकर रद्द करण्याची मागणी करत आहेत.यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

18 वर्षांवरील लोकांनी लस मिळवण्यासाठी नाव कुठे नोंदवायचं?

18 वर्षांवरील लोकांनी लस मिळवण्यासाठी नाव कुठे नोंदवायचं?
भारतातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, 1 मे 2021 पासून 18 वर्षे वयाच्या वरील ...

18 वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

18 वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
18 वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 1 मे पासून ...

जईई मेनची परीक्षा पुढे ढकलली

जईई मेनची परीक्षा पुढे ढकलली
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जेईई मेन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला ...

मोदींचं कुंभमेळा प्रतीकात्मक साजरा करण्याचा आवाहन

मोदींचं कुंभमेळा प्रतीकात्मक साजरा करण्याचा आवाहन
कोरोना साथीचा प्रादुर्भाव पाहता कुंभमेळा आता फक्त प्रतिकात्मक स्वरुपात साजरा करावा, असं ...

राज ठाकरेंनी मानले केंद्र सरकारचे आभार

राज ठाकरेंनी मानले केंद्र सरकारचे आभार
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हाफकिन्स व हिंदुस्तान अँटिबायोटिकला लस उत्पादन करण्याची परवानगी ...