Widgets Magazine
Widgets Magazine

चंद्राबाबुना गोळी घाला - जगमोहन रेड्डी

हैदराबाद, सोमवार, 7 ऑगस्ट 2017 (09:43 IST)

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याबाबत वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांनी  वादग्रस्त वक्तव्य केले. वक्तव्यामुळे रेड्डी त्यांच्या या अडचणीत येण्याची शक्यता आहे. मते मिळवण्यासाठी सहानुभूतीचा वापर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे निवडणुकीवेळी  करत आहेत. यामुळे त्यांना गोळी जरी मारली तरी चूक ठरणार नाही. असे वादग्रस्त वक्तव्य रेड्डी यांनी केले.

नंदयाल मतदारसंघात आंध्र प्रदेशमध्ये   पोटनिवडणूक आहे.  काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांनी प्रचारसभेत वायएसआर  चंद्राबाबू नायडू यांच्यावर अनेक आरोप केले. आंध्र प्रदेशातील प्रत्येक मुद्द्यावर दुटप्पी वक्तव्य करणाऱ्या चंद्राबाबू नायडू यांना गोळी मारली पाहिजे  लोकांना खोटी आश्वासने देणे, खोटं वचन देणे हि त्यांना सवय लागली आहे   असे रेड्डी म्हणाले. 
Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

अंबोली घाटातील दोघांचे मृतदेह बाहेर काढले

दरीत कोसळलेल्या दोन तरुणांपैकी दुसर्‍या तरुणाचाही मृतदेह आंबोली कावळेसाद येथे बाहेर ...

news

101 वर्षाच्या आजीने दिला 17 व्या बाळाला जन्म

जगातील प्रत्येक विवाहित स्त्रीच्या आयुष्यात मातृत्व प्राप्त होणे ही अत्यंत आनंदाची तसेच ...

news

शरद पवार लोकशाहीवर प्रचंड विश्वास - जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पावर यांच्या संसदीय कारकीर्दीस ५० ...

news

बाईक अ‍ॅम्ब्यूलन्स सुविधा ठरली फायदेशीर

बाईक अ‍ॅम्ब्यूलन्स सुविधा ही नवीनतम सुविधा ठरली खूप फायदेशीर. यामध्ये सुरवातीलाच 14 ...

Widgets Magazine