testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सोहराबुद्दीन केसमध्ये अमित शाह यांना दिलासा

Last Modified बुधवार, 24 जानेवारी 2018 (08:59 IST)
गुजरात येथे झालेल्या
सोहराबुद्दीन शेख यांच्या कथित बनावट एन्काऊंटरप्रकरणी
भाजपा राष्टीय अध्यक्ष अमित शाह यांना दोषमुक्त करण्याच्या निर्णयाला आव्हान न देण्याचा निर्णय योग्य आहे. त्यामुळे त्या प्रकारचा दावा सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयात सादर केले आहे.
बॉम्बे लॉयर्स असोसिएशनच्यावतीने सीबीआयच्या या निर्णयाला एका याचिकेद्वारे हायकोर्टात आव्हान दिले होते.
ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ दुष्यंत दवे यांनी याचिकाकर्ते तर्फे
बाजू मांडली होती.
यामध्येसीबीआयच्यावतीने हायकोर्टात याचिकेच्या वैधतेलाही सुद्धा
आव्हान दिले होते. या प्रकरणात
सीबीआयने
उत्तर देण्यासाठी वेळ घेतला होता.
हायकोर्टाने या प्रकरणाची सुनावणी 13 फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली असून
याप्रकरणी सीबीआयला योग्य ते निर्देश द्यावेत, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.


साल 2005 मध्ये गुजरात इथे झालेल्या या कथित बनावट एन्कांऊटरचा खटला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मुंबईतील कोर्टात वर्ग करण्यात आला होता. ज्यामध्ये विवादास्पद मृत्यू झालेले न्यायमूर्ती लोया यांचाही समावेश होता. जर कोर्टाने याचिका मान्य केली आणि सीबीआयला पुन्हा तपासणी कार्याला लावले तर अमित शहा अडचणीत येणार आहेत. त्यामुळे आता पुढच्या तारखेला कोर्ट काय ऑर्डर देते हे पहावे लागणार आहे.
यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

सिक्कीम जगातील पहिले Organic State

national news
संयुक्त राष्ट्रांनी सिक्कीम राज्याला जगातलं पहिलं Organic State हा बहुमान प्रदान केला ...

'ती' वादग्रस्त दोन पुस्तके रद्द

national news
वादग्रस्त पुस्तकांच्या पडताळणीसाठी डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या ...

पीएफच्या व्याजदरात वाढ

national news
भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफच्या व्याजदरात वाढ करण्यात आले. जुलै ते सप्टेंबर या ...

यूट्यूब सेवा पुन्हा सुरु

national news
अर्ध्या तासाच्या खोळब्यानंतर जगभरातील यूट्यूब सेवा पुन्हा सुरु झाली आहे. याआधी यूट्यूब ...

नवरात्रीत का करतात कन्या पूजन?

national news
नवरात्रीचा संबंध जगतजननी दुर्गा देवीशी आहे. नवरात्रीत शक्तीची उपासना केली जाते. कोणत्याही ...

पीएफच्या व्याजदरात वाढ

national news
भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफच्या व्याजदरात वाढ करण्यात आले. जुलै ते सप्टेंबर या ...

यूट्यूब सेवा पुन्हा सुरु

national news
अर्ध्या तासाच्या खोळब्यानंतर जगभरातील यूट्यूब सेवा पुन्हा सुरु झाली आहे. याआधी यूट्यूब ...

नवरात्रीत का करतात कन्या पूजन?

national news
नवरात्रीचा संबंध जगतजननी दुर्गा देवीशी आहे. नवरात्रीत शक्तीची उपासना केली जाते. कोणत्याही ...

अहिंदी भाषिक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती स्थगित

national news
केंद्र शासनाकडून राज्यातील सर्व महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये हिंदी भाषेत पदवी व ...

#MeTooच्या निमीत्ताने अशीही जाहिरात

national news
#MeTooच औचित्य साधत शारिरीक संबंधांमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या कंडोम ...