testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

नाराज पोलीस संपावर, गृहमंत्री राजनाथसिंह यांना सलामी दिली नाही

Last Modified मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017 (12:10 IST)

आपल्या देशात पहिल्यांदा पोलिस संपावर गेले आहेत. यामध्ये त्यांनी

पगारात होणा-या कपातीच्या विरोधात राजस्थान पोलीस दलातील जवळपास 250 कॉन्स्टेबल एक दिवसाच्या सुट्टीवर आहेत. संप करत त्यांनी आपला निषेध नोंदवला आहे. प्रकरण असे आहे की
कॉन्स्टेबल्सना सोमवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या जोधपूर दौ-यादरम्यान गार्ड ऑफ ऑनर देण्यासाठी उपस्थित राहाव लागणार होते . यावेळी मात्र
कॉन्स्टेबल अनुपस्थित राहिले आहे. त्यामुळे
दुस-या कर्मचा-यांनी उपस्थित राहून हे
गार्ड ऑफ ऑनर
करवून घेतले होते. यामध्ये कारण विचारले असतात त्यांनी सांगितले की पगारात होत असलेली कपात याचा निषेध त्यांनी केला आहे.

जोधपूर पोलीस आयुक्त अशोक राठोड यांनी
दिलेल्या माहितीनुसार सोमवारी
250 हून जास्त पोलीस कर्मचारी सामूहिक रजेवर गेले. यामध्ये हे सर्व कर्मचारी सुट्टी मंजूर झाली नसतानाही
सुट्टीवर गेले. यामधील काहीजणांना राजनाथ सिंह यांना सलामी देण्याची ड्यूटी लावण्यात आली होती. मात्र त्यांनी येण्यास नकार दिला. अखेर आम्हाला नाईलाजाने दुस-या पोलीस कर्मचा-यांकडून सलामी द्यावी लागली. त्यामुळे आता सरकारच्या अनेक धोरणाचा विरोध सुरु झाला अआहे असे चित्र उभे राहत आहे.यावर अधिक वाचा :

हे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...

national news
आयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...

national news
युवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...

वर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...

national news
इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...

गुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना ?

national news
जागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...

ब्रायन लाराला काय झाले ? मुंबईच्या रुग्णालयात दाखल

national news
जागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...

भयंकर, मंदिरात आत्महत्या करत फेसबुकवर केले लाइव्ह

national news
उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील अचनेरा भागात एका २२ वर्षीय युवकाने त्याच्या प्रेयसीचे ...

होमवर्क केलं नाही म्हणून विद्यार्थ्यांना बांगड्या घालायला ...

national news
गुजरातमधील मेहसाना जिल्यातील खेरुला तालुक्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत ...

भारताची विक्रमी भरारी, ISRO चे Chandrayaan-2 अवकाशात

national news
श्रीहरीकोटा- भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) बुधवारी अंतराळ संशोधन क्षेत्रामध्ये ...

चांद्रयान-2: चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारी पहिली मोहीम ...

national news
चांद्रयान-1 ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायजेशन इस्रोने इतिहास ...

सलग तीन टर्म दिल्लीच्या मुख्यमंत्री होणाऱ्या त्या एकमेव ...

national news
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित (81) यांचं आज निधन झालं. शीला दीक्षित 1998-2013 ...