Widgets Magazine
Widgets Magazine

अरुण जेटली यांची प्रेस कॉन्फ्रेंस...

शनिवार, 12 नोव्हेंबर 2016 (15:23 IST)

एकटया स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये २ कोटी २८ लाखाचे व्यवहार झाले, ४७८६८ कोटी रुपये एसबीआयमध्ये डिपॉझिट झाले - अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री.
 
- सध्याच्या एटीएम मशीन्समध्ये ५०० आणि १ हजार रुपयाच्या नोटा देण्याची रचना आहे, नव्या नोटांसाठी एटीएमच्या रचनेमध्ये बदल करण्यात येईल, त्यासाठी काही दिवसांचा वेळ लागेल, हे सर्व आधी केले असते तर गुप्तता राहिली नसती - अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री.

- रांगेत उभे रहाणे टाळण्यासाठी मी लोकांना काही दिवसांनी बॅकेत जाण्याचे आवाहन करीन, नोटा बदलून घेण्याची योजना ३० डिसेंबरपर्यंत चालू राहील - अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री.
 
- आज दुपारी १२.१५ वाजेपर्यंत ५८ लाख लोकांनी नोटा एसबीआयमध्ये बदलल्या - अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री.
 
- नवी दिल्ली : बँक कर्मचारी सकाळपासून रात्री उशीरापर्यंत काम करत आहेत, नागरिकदेखील बँकांना सहकार्य करत आहेत - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली
 
- लोकांनी जे सहकार्य केलं आणि संयम दाखवला त्याबद्दल मी लोकांचे आभार मानतो - अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री.
 
- पहिले काही दिवस अडचणी येणार हे स्वाभाविक आहे कारण ८६ टक्के चलन बदलले आहे - अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

नाशिकच्या प्रेसमधून 5 दशलक्ष नोटा रवाना

नाशिकमध्ये असलेल्या चलार्थ मुद्रणालयातून पाचशे रुपयांच्या नवीन सुमारे पाच दशलक्ष नोटा ...

news

हॉस्पिटलचा जुन्या नोटा घेण्यास नकार, नवजात मुलाचा मृत्यू

मुंबईमधील गोवंडीत एका हॉस्पिटलने चलनातून रद्द केलेल्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला. ...

news

लज्जास्पद! मादा अजगरला डझनभर अंड्यांसह मारले

साधारणता अजगर एखादा मोठं जीव भक्षण केल्यानंतर सुस्त पडला राहतो आणि त्याला कितीतरी महिने ...

news

'काळ्या' पैशांचा 'काळा बाजार' तेजीत

भारतीय चलनातून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बाद ठरविण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर ...

Widgets Magazine