सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020 (23:15 IST)

#BabaRamdev : हत्तीवर बसून योगा करताना पडले बाबा रामदेव, सोशल मीडियावर बनला मजाक

बाबा रामदेव योगायोगाने नवे प्रयोग करत असतात. मथुरामध्ये बाबा रामदेव हत्तीवर बसून योग योग करीत होते, परंतु हत्तीच्या हालचालीमुळे ते समतोल साधू शकले नाही आणि खाली पडले.
बाबा रामदेवचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बर्‍याच लोकांनी सोशल मीडियावर भाष्य केले - 'ही बाबांचे धडाम आसन आहे.'

कार्ष्णि रमणरेती आश्रम महावन येथे बाबा योग करीत होते. यावेळी बाबा रामदेव यांनी हत्तीवर बसून योगासन ही केले.
दोन-तीन मिनिटांनंतर हत्ती हालला तेव्हाच बाबा रामदेव यांनी योगक्रिया सुरू केली होती. बाबा पाय मारत बसले होते. हत्ती हालल्यावर त्यांचा तोल बिघडला आणि खाली पडले.