testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात बॉम्ब, हे आहे सत्य

jayakwadi dam
Last Modified मंगळवार, 11 सप्टेंबर 2018 (15:32 IST)
औरंगाबाद आणि मराठवाड्याला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात बॉम्ब असल्याचा समोर आले आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मात्र या मागचे सत्य बाहेर येताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. यामध्ये धरणावर बॉम्ब असल्याची ती अखेर अफवाच ठरली आहे. उलट सुरक्षेच्या दृष्टीने
पैठण पोलिसांच्या सरावाचा हा भाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारचे सराव दर 15 दिवसांनी या भागात घेतले जातात, मात्र पथकाला याबद्दलची कोणतीही माहिती दिली जात नाही. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण असते, मात्र पाहणी पूर्ण झाल्यावर सराव असल्याचे जाहीर करण्यात येते आहे.

मराठवाड्याला पाणी पुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणाच्या मुख्य सुरक्षा भिंतीजवळ बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवल्याचे समोर आले होते. ही सर्वात मोठी बातमी वेगानं पसरली होती. त्याचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. मात्र हा सरावाचा भाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस निरीक्षक चंदन इमले यांच्या देखरेखीत हा सराव करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व तर्क वितर्क आता मागे पडले असून, कोणतीही अफवा पसरवू नका असे पोलिसांनी आवाहन केले आहे.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

जागतिक तापमानवाढीचा असा परिमाण होतो

national news
जागतिक तापमानवाढीमुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम होत असल्याचे नुकत्याच झालेल्या ...

फक्त 399 रुपये देऊन करा 120 जागांचा हवाई प्रवास

national news
जर तुम्हाला देश किंवा परदेशात स्वस्तात फिरायचे आहे तर ही संधी आता तुम्हाला मिळणार आहे. ...

गूगल पुढील महिन्यात नवीन मिड रेंज स्मार्टफोन लॉन्च करू शकतो

national news
गूगलने नुकतेच त्याचे फ्लॅगशिप स्मार्टफोन गूगल पिक्सेल 3 आणि पिक्सेल 3 एक्सएल लॉन्च केले ...

पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या, आत्महत्या केली ...

national news
नवी दिल्लीत पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने पंख्याला गळफास घेऊन ‘लाईव्ह’ आत्महत्या केली ...

आयटीला अच्छे दिन, नोकरभरती तब्बल २१ टक्क्यांनी वाढली

national news
आयटी सेक्टरने ऑक्टोबरपासून भारतातील नोकरभरती आधीच्या तुलनेत तब्बल २१ टक्क्यांनी वाढवली ...

गूगल पुढील महिन्यात नवीन मिड रेंज स्मार्टफोन लॉन्च करू शकतो

national news
गूगलने नुकतेच त्याचे फ्लॅगशिप स्मार्टफोन गूगल पिक्सेल 3 आणि पिक्सेल 3 एक्सएल लॉन्च केले ...

पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या, आत्महत्या केली ...

national news
नवी दिल्लीत पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने पंख्याला गळफास घेऊन ‘लाईव्ह’ आत्महत्या केली ...

आयटीला अच्छे दिन, नोकरभरती तब्बल २१ टक्क्यांनी वाढली

national news
आयटी सेक्टरने ऑक्टोबरपासून भारतातील नोकरभरती आधीच्या तुलनेत तब्बल २१ टक्क्यांनी वाढवली ...

मारूती सुझुकी इंडियाकडून विशेष सर्व्हिस कॅम्पेन

national news
मारूती सुझुकी इंडियाने एक विशेष सर्व्हिस कॅम्पेन सुरू केलं आहे. ऑनलाईन वेबसाईट मनी ...

जिओ दिवाली धमाका प्लान, यूझर्सला १०० टक्के कॅशबॅक ऑफर

national news
रिलायन्सने जिओ दिवाली धमाका नावाचा एक धमाकेदार प्लान आणला आहे. यात जिओ यूझर्सला १०० टक्के ...