मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 10 जानेवारी 2022 (16:46 IST)

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोना झाला, स्वतःला घरी क्वारंटाइन केले

Defense Minister Rajnath Singh was corona
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली. संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, त्यांना त्यांच्या घरी क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्यात कोरोनाची कोणतीही मोठी लक्षणे नाहीत. राजनाथ सिंह यांनी ट्विट केले, "मी आज सौम्य लक्षणांसह कोरोना पॉझिटिव्ह आढळलो. मी होम क्वारंटाईनमध्ये आहे. अलीकडे माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी स्वत:ला आयसोलेट करावे आणि स्वतःची चाचणी करून घ्यावी "
माझी आज सौम्य लक्षणांसह कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी होम क्वारंटाईनमध्ये आहे. नुकतेच माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला मी विनंती करतो की त्यांनी स्वत:ला आयसोलेट करावे आणि चाचणी घ्यावी.