Widgets Magazine
Widgets Magazine

भाजप विद्यमान नगरसेवकाला पुन्हा तिकीट देणार नाही

मंगळवार, 14 मार्च 2017 (17:25 IST)

दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने कुठल्याच विद्यमान नगरसेवकाला पुन्हा तिकीट मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. एप्रिल महिन्यात दिल्लीतल्या 3 महानगरपालिकेच्या निवडणुका होतायत. त्याची रणनीती ठरवण्यासाठी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वात कोअर कमिटीची बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. दिल्लीतल्या उत्तर, दक्षिण आणि पूर्व या तीनही महापालिकांवर सध्या भाजपची सत्ता आहे. एकूण 272 नगरसेवकांपैकी 153 नगरसेवक भाजपचे आहेत. या निवडणुकीत यावेळी आम आदमी पक्ष, काँग्रेसचंही आव्हान आहे. त्याला तोंड देण्यासाठी भाजपनं सगळे नवे चेहरे मैदानात उतरवण्याचं ठरवलंय.
 Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

धुळ्यात निवासी डॉक्टरला नातेवाईकांकडून जबर मारहाण

धुळ्यामध्ये सरकारी रुग्णालयात निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांनी जबर मारहाण करण्यात ...

news

आगामी 2019 च्या लोकसभेसाठी मोदींनाच पसंती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भाजपने उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मोठा ...

news

गोवा : दोन दिवसात भाजप बहुमत सिद्ध करणार

गोव्यामध्ये सत्ता स्थापनेसाठी कोर्टानेही राज्यपालांप्रमाणेच निर्णय देत, बहुमत सिद्ध ...

news

सेनेच्या जवानाचा व्हिडिओ वायरल, 'भुंकणार्‍या कुत्र्यांना धडा शिकवण्यासाठी पुढे या जवानांनो'

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील एका जवानाने राजकारणी आणि भ्रष्ट शासकीय ...

Widgets Magazine