दिल्लीत दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश

Last Modified बुधवार, 26 फेब्रुवारी 2020 (10:11 IST)
दिल्लीतील परिस्थिती सध्या अधिकच बिकट बनली आहे. ठिकठिकाणी हिंसाचाराच्या आणि जाळपोळीच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांना जाळपोळ करणाऱ्यांना दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या भागातील चांद बाग आणि भजनपुरा या भागात दंगलखोरांनी दगडफेक करीत जाळपोळी केल्या आहेत. एका ताज्या घटनेत काही दुकानेही पेटवून देण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या पोलीस अधीक्षकांनी पोलिसांना दंगलखोरांना दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत. येथील चार भागांमध्ये कर्फ्यु देखील जाहीर करण्यात आला आहे.

दरम्यान, दिल्लीत रविवारी रात्रीपासून
सुरु झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत आत्तापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून १८० जण जखमी झाले आहेत. हिंसाचाराच्या घटना आणखी भडकण्याची शक्यता लक्षात घेत ईशान्य दिल्लीतील जाफराबाद, मौजपूर, चांद बाग आणि करवाल नगर या चार भागांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
इथली परिस्थिती गंभीर बनल्याने खबरदारी म्हणून आज अर्थात बुधवारी दिल्लीतील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ही माहिती दिली.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

योगींवर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्याला मुंबईतून अटक

योगींवर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्याला मुंबईतून अटक
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्या एका ...

मान्सूनच्या वाटेत ‘अम्फान'चा अडथळा : आगमन लांबण्याची शक्यता

मान्सूनच्या वाटेत ‘अम्फान'चा अडथळा : आगमन लांबण्याची शक्यता
1 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार होता. मात्र, आता मान्सूनचे आगमन काही दिवस लांबणार ...

माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आज संध्याकाळी ७ ...

माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आज संध्याकाळी ७ वाजता देशातल्या कम्युनिटी रेडिओंशी संवाद साधणार
हिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आज संध्याकाळी ७ वाजता देशातल्या कम्युनिटी रेडिओंशी ...

अयोध्येत खोदकामावेळी अनेक मूर्ती आणि ऐतिहासिक खांब सापडले

अयोध्येत खोदकामावेळी अनेक मूर्ती आणि ऐतिहासिक खांब सापडले
अयोध्येत राम मंदिराचे रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टमार्फत काम सुरू असताना काही ...

पाकिस्तानहून सीआरपीएफच्या महिला जवानला फोन आला, माहिती द्या ...

पाकिस्तानहून सीआरपीएफच्या महिला जवानला फोन आला, माहिती द्या आणि जेवढी हवी तेवढी किंमत घ्या
पाकिस्तानमधील एका व्यक्तीने सीआरपीएफच्या महिला शिपायाला व्हॉट्सअॅप कॉल केला आहे. प्रथम ...