Widgets Magazine
Widgets Magazine

हेलिकॉप्टर अपघातातून मुख्यमंत्री दैव बलवत्तर म्हणून पुन्हा बचावले

शुक्रवार, 7 जुलै 2017 (17:26 IST)

पून्हा एकदा सुदैवाने हेलिकॉप्टर अपघातातून  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी बचावले आहेत. आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस आणि नाट्यगृहाच्या उद्घाटन सोहळ्याअंती  अलिबाग येथे डोलवि-धरमतर येथील जेएसडब्ल्यू ईस्पात कंपनीच्या हेलिपॅडवर दुपारी १.५५ वाजण्याच्या सुमारास हेलिकप्टर मध्ये बसण्याकरीता चढत होते. अगदी त्याच वेळेस हेलिकॉप्टरने अचानक टेक ऑफ अर्थात उडण्यास सुरुवात केली. यामध्ये  हेलिकॉप्टरचा पंखा फडणवीस यांच्या डोक्याला लागण्याआधीच उपस्थित वरिष्ठ सुरक्षा रक्षक व पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना  बाजूला घेतले आहे. त्यामुळे  ते थोडक्यात बचावले असल्याचे प्रत्यक्षदशीर्ने सांगितले. या आगोदर लातूर येथील अपघातात ते बचावले होते. मुख्यमंत्री आता मुंबईला पोहोचले आहेत. ते सुखरूप असून खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका असे कार्यालयातून सांगितले आहेत.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

फुटलेल्या जलवाहिनीच्या पाण्यात बुडून दोन बालके ठार

मुंबई येथील वांद्रे बेहरामपाडा भागात ७२ इंच व्यासाची जलवाहिनी फुटली होती. पाण्याचा वेग ...

news

मंजुळा शेटयेच्या हत्येतील आरोपींना चोकशी अधिकाऱ्याचा पाठींबा

कैदी मंजुळा शेटयेच्या भायखळा जेलमधील हत्याप्रकरणानंतर आता नव्या वादाल समोर आला आहे. ...

शेट्ये यांच्या संशयास्पद मृत्यूची कायदेशीर चौकशी व्हावी - चित्रा वाघ

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मंजुळा शेट्ये यांच्या ...

news

महापौराने केले मगरासोबत लग्न

काय कोणताही माणूस मगरासोबत विवाह करू शकतो? बहुतेक आपलं उत्तर नाही असेच असेल, परंतू ...

Widgets Magazine