Widgets Magazine
Widgets Magazine

देशात ईदचा उत्साह

संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात ईदचा सण साजरा केला जात आहे.लखनऊ आणि अलाहाबादमध्ये काल ईदचा चांद दिसला. त्यानंतर मरकजी चांद कमेटीचे अध्यक्ष मौलाना खालिद रशीद फिरंगी यांनी याबाबतची माहिती दिली.

ईदच्या सणाबरोबरच एका महिन्यापासून सुरु असणारा रमजानचा पवित्र महिन्याचाही काल शेवटचा दिवस होता.  ईदनिमित्त हजारो बांधव मशिदीत जाऊन करत आहेत. मुंबईतल्या माहिम दर्गावर नमाज पठण करण्यासाठी हजारो मुस्लिम बांधव जमले होते.

नमाज पठण झाल्यानंतर सर्वांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदींनी आपल्या मन की बात कार्यक्रामातून देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही   ट्वीट करुन देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

कर्जमाफीमुळे मी समाधानी नाही : उद्धव ठाकरे

शेतकऱ्यांची एकजूट आणि शिवसेनेचा रेटा यामुळेच सरकारला कर्जमाफी घ्यावी लागली असे सांगत ...

news

पत्रकार अत्याचार प्रकरण: मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

मुंबई - प्रशांत कांबळे आणि अभिजित तिवारी या पत्रकारावर अमरावती पोलिसांनी केलेल्या ...

news

मोदी परदेश दौर्‍यावर, डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 दिवसीय परदेश दौर्‍यासाठी रवाना झाले आहेत. या 4 दिवसात मोदी ...

news

सर्वात मोठ्या कर्जमाफीची घोषणा, 34 हजार कोटीची कर्जमाफी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक-यांना 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देत असल्याचे ...

Widgets Magazine