testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

जिथे माकडाने फडकवला तिरंगा

monkey flag hosting
15 ऑगस्टच्या दिवशी 71व्या स्वातंत्र्य दिन प्रसंगी देश भरात शासकीय संस्था आणि इतर संस्थानांवर तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. परंतू अंबाला येथील एका शासकीय शाळेत काही विशेष प्रकारे ध्वज फडकवण्यात आला. हा प्रकार जाणून घेतल्यावर आपल्याला आश्चर्यच वाटेल. कारण अंबाला येथे शासकीय शाळेत कोणी माणसाने नव्हे तर एका माकडाने हे काम केले.
हो खरंच! अंबालाच्या शासकीय शाळेत प्रिंसिपल किंवा प्रमुख पाहुणे यांच्याऐवजी एका माकडाने तिरंगा ध्वज फडकवला. या दरम्यान शाळेतील प्रांगणात सर्व विद्यार्थी आणि शिक्षक बघत बसले आणि शाळेच्या गच्चीवर राष्ट्रध्वजाच्या दंड्यावर लटकून एका माकडाने

तिरंगा ध्वज फडकवून दिला. या दरम्यान त्या माकडाचा एक साथीदारही तिथे बसला होता. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कधीचा आहे हेही सांगणे जरा अवघडच आहे पण आपणही बघा या माकडाची करामत -


यावर अधिक वाचा :

फेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते

national news
जरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...

'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता

national news
संभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...

शाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण

national news
चीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...

फक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...

national news
नवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...

'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका

national news
नुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...

सुरेश प्रभू म्हणाले फ्लाइंग फॉर ऑल

national news
एविएशन ग्लोबल समिट ही जगातील उड्डाण क्षेत्रातील व्यक्तींना एकत्रित आणण्याचा हा प्रयत्न ...

पतंगाने घेतला ६ जणांचा जीव, ५०० पेक्षा अधिक मृत्यू

national news
देशभरामध्ये मकरसंक्रात मोठ्या उत्साहत आणि आनंदात साजरी होतोय. मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंग ...

लोणावळा : पर्यटकांना जबर मारहाण,तीन पर्यटक गंभीर जखमी

national news
लोणावळामध्ये गुजरातमधून आलेल्या काही पर्यटकांना जबर मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये तीन ...

त्रिवेणी संगमावर डुबकी मारण्यासाठी अवघे ४१ सेकंद

national news
उत्तर प्रदेश पोलिसांनी कुंभमेळ्यासाठी आधीपासूनच काही नियम तयार केले असून ते पाळण्यासाठी ...

डॉक्टरने ऑपरेशन थिएटरमध्ये नर्सला केले 'किस', व्हिडिओ ...

national news
उज्जैन जिल्हा चिकित्सालयाचे सिव्हिल सर्जनचे एका सहकर्मी महिलेला 'किस' करण्याचा व्हिडिओ ...