Widgets Magazine

रद्दीत विकायला निघाले 500 रूपयांच्या नोटा, काय झाले (पहा व्हिडिओ)

Widgets Magazine

500 आणि 1000 रुपयांचे नोटा बंद झाल्यापासून सुट्टे पेश्यांची विचारपूस वाढली आहे. लोकं कुठूनही सुट्टे पैसे करवण्याचा प्रयत्न करत आहे परंतू त्यांना रद्दी विकायला काढणे हे तर आश्चर्यात टाकण्यासारखे आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 500 आणि 1000 च्या नोटा चलनीतून बाहेर झाल्या असल्या तरी बँकेतून त्या बदली केल्या जाऊ शकतात हेही खरे आहे. अशात रद्दीच्या भावात 500 च्या नोटा मिळत असतील तर लोकं कसे रीऍक्ट होतील हे बघण्यासाठी पहा हा व्हिडिओ.
 Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

गाजीपुरमध्ये भोजपुरीत बोलले मोदी

भारतात पैशांची कमतरता नाही पण पैसा कुठे आहे ती समस्या आहे, जिथे पैसा असायला हवा तिथे ...

news

जयललिता यांना डिस्चार्ज मिळणार

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली त्या कधीही घरी जाऊ शकतात, ...

news

सोनिया गांधी देणार काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा

सोनिया गांधी यांनी प्रकृती अस्वस्थामुळे अध्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी ...

news

पाचशे रुपयांचा नव्या 50 लाख नोटा आल्या

500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्द केल्याने गेले 5 दिवस नागरिक बॅंक आणि एटीएम बाहेर ...

Widgets Magazine