testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

गौरी लंकेश हत्या प्रकरण, तपास एसआयटीकडे

gauri lankesh
Last Modified गुरूवार, 7 सप्टेंबर 2017 (11:25 IST)
अज्ञात इसमांनी केलेल्या गोळीबारात मंगळवारी मरण पावलेल्या कर्नाटकातील
पुरोगामी पत्रकार श्रीमती गौरी लंकेश यांच्यावर बुधवारी धार्मिक विधी न
करता, सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भाजपा व
हिंदुत्ववादाच्या विरोधात सातत्याने लिखाण करणा-या गौरी लंकेश यांच्या
मारेक-यांच्या तपासासाठी कर्नाटक पोलिसांची तीन पथके स्थापन करण्यात आली
आहेत. विशेष तपास पथक (एसआयटी) ही चौकशी करेल, असे मुख्यमंत्रीसिद्धरामय्या यांनी जाहीर केले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या, वीरप्पा मोईली यांच्यासह अनेक काँग्रेस, तसेच
विरोधी नेत्यांनी त्या आधी गौरी यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.
त्यांच्या अंत्ययात्रेत कन्नड चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर सहभागी झाले
होते.

सामनातून गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेशयांच्या हत्येवरुन काही प्रश्न उपस्थित करत सडकून टीका केली आहे. सामना
संपादकीयच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी पत्रकार गौरी लंकेश यांच्या
हत्येचा फक्त निषेध आणि धिक्कार करून चालणार नाही असं सांगितलं आहे. जे
लोक आपल्या विचाराचे नाहीत व आपल्या भूमिकेचे समर्थन करीत नाहीत अशा
लोकांचा आवाज कायमचा बंद करणारी एखादी यंत्रणा पोलादी भिंतीमागेअदृश्यपणे काम करीत आहे काय? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला
आहे.


पंतप्रधानांनी एका महिलेस देशाच्या संरक्षणमंत्रीपदी नेमले व ‘तीन
तलाक’वरून मुस्लिम महिलांना कायद्याचे संरक्षण दिले, पण गौरी लंकेश मात्र
मरून रस्त्यावर पडली. तिचे विचार, तिच्या भूमिका कदाचित आम्हाला पटतनसतील; पण या देशातील गुंड, अंडरवर्ल्ड डॉन यांनीही कधी महिलांच्या हत्या
केल्या नाहीत. गौरी लंकेशच्या बाबतीत मात्र अमानुषतेचे टोक गाठले स्पष्ट
करण्यात आले आहे.


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

दक्षिण आफ्रिकेतील गुहांमध्ये सापडले 70 हजार वर्षांपूर्वीचे ...

national news
जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकेतील ब्लॉम्बोस गुहांमध्ये पुरातत्त्व तज्ज्ञांना 70 हजार ...

नोटीफिकेशन्स पाहा डेस्कटॉपवर

national news
व्हॉट्‌सअ‍ॅपने डेस्कटॉपवर मॅसेज पाहण्याची सोय केल्याने वापरकर्त्यांना चांगलाच फायदा झाला ...

कांदा भाव पडला असून, फक्त एक रुपया किलो

national news
कांदा पिकाची देशातील राजधानी असलेल्या नाशिकमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झालीये.. ...

कोळ्यांनी विणलं 310 मीटर लांबीचं जाळं

national news
घरात आणि रानावनात तुम्ही कोळ्याचं जाळं पाहिलं असेल. हे जाळं असं किती मोठं असू शकतं? 6 ...

तब्बल सोळा दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यात पावसाची सर्वदूर ...

national news
पावसाच्या या खंडामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कपाशी, तुर या पिके कोमेजली होती तर सोयाबीन ...

कांदा भाव पडला असून, फक्त एक रुपया किलो

national news
कांदा पिकाची देशातील राजधानी असलेल्या नाशिकमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झालीये.. ...

कोळ्यांनी विणलं 310 मीटर लांबीचं जाळं

national news
घरात आणि रानावनात तुम्ही कोळ्याचं जाळं पाहिलं असेल. हे जाळं असं किती मोठं असू शकतं? 6 ...

तब्बल सोळा दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यात पावसाची सर्वदूर ...

national news
पावसाच्या या खंडामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कपाशी, तुर या पिके कोमेजली होती तर सोयाबीन ...

फसवा फसवी नको नाहीतर शरद पवारांना जय महाराष्ट्र

national news
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भोसले ...

यूजर्स वापरतात हे अॅप्स

national news
प्रौढ व्यक्तींकडून सर्वाधिक कोणते अ‍ॅप वापरले जात असेल? असा प्रश्र्न तुम्हाला साहजिकच कधी ...