testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पंतप्रधान यांची आई हिरा बा नोट बदलण्यासाठी पोहोचली बँकेत

modi mother heera ba
Last Modified मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 (12:43 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई गांधीनगरच्या रायसेना भागात हिरा बा ओरियंटल बँकेत नोट बदलण्यासाठी पोहोचली. पंतप्रधान नरेंद्र मोदीची आई हीराबेन ने 4500 रुपयांचे नोट बदलले. पंतप्रधान मोदीच्या आईचे स्वत:चे बँकेत अकाउंट देखील नाही आहे पण ती सर्वात लहान मुलगा पंकज मोदीच्या अकाउंटच्या माध्यमाने आपले नोट बदलले. त्यांच्याजवळ पाचशे पाचशे नऊ नोटा होत्या.


यावर अधिक वाचा :