testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

लालू यांच्या कुटुंबियांची बेनामी मालमत्ता जप्त

आयकर विभागाने लालू प्रसाद यादव यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांची बेनामी मालमत्ता जप्त केली आहे. यांची मुलगी आणि राज्यसभा सदस्य मीसा भारती, तिचे पती शैलेश कुमार, तसेच लालूप्रसाद यादव यांच्या इतर दोन मुली रागिणी आणि चंदा, तसेच मुलगा तेजस्वी यादव यांच्या नावे असलेले १२ प्लॉट जप्त केले आहे.
आजच आयकर विभागाने ही कारवाई केली आहे.
या सगळ्या मालमत्तेची किंमत १७५ कोटींच्या घरात आहे. तर यांचे खरेदी मूल्य फक्त ९.३२ कोटी दाखवण्यात आले आहे.


यावर अधिक वाचा :