testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

भारतात पहिल्यांदाच थिएटर ऑलिम्पिक्स

यंदा भारतात पहिल्यांदाच
थिएटर
ऑलिम्पिक्स भरत आहे.
1993 सालापासून ही
परंपरा सुरु आली आहे. दिल्लीत
17 फेब्रुवारी ते 8 एप्रिल असा
हा सांस्कृतिक कुंभमेळा भरणार आहे. त्यामुळे एनएसडी अर्थात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या परिसरात सध्या एक वेगळीच घाई सुरु आहे. थिएटर ऑलिम्पिक्ससाठी नाट्यक्षेत्रातले आंतरराष्ट्रीय दिग्गज भारतात येणार असून या वैश्विक महोत्सवाची लगबग या कॅम्पसमध्ये पाऊल ठेवल्यावरच जाणवते.

1993 मध्ये ग्रीसमध्ये पहिल्या थिएटर ऑलिम्पिकची सुरुवात झाली. त्यानंतर आता हे आठवं ऑलिम्पिक भारतात पार पडणार आहे. जगभरातले 25 हजार हून अधिक कलाकार पुढच्या दीड महिन्यांत या महारंगमंचावर आपली कला सादर करतील. दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर 17 फेब्रुवारीला या महोत्सवाचं उद्घाटन उपराष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. तर 8 एप्रिलला मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियावर त्याचा समारोप सोहळा पार पडेल.दिल्लीसह मुंबई, बंगळुरु, कोलकाता अशा 17 शहरांमध्ये नाटकांचं सादरीकरण होणार आहे.


यावर अधिक वाचा :

31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप

national news
1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...

भिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत

national news
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...

इन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल

national news
1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...

एअर एशियाची दमदार ऑफर

national news
एअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...

भिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत

national news
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...

मुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त

national news
सोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...

फ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया

national news
फ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...

फेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...

national news
मार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...

केवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर

national news
आयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...

आता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान

national news
‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...