Widgets Magazine
Widgets Magazine

इस्त्रोची 29 नॅनो उपग्रहांच्या प्रक्षेपणातून मोठी कमाई

शनिवार, 22 जुलै 2017 (09:11 IST)

isro
भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोची व्यावसायिक शाखा असलेल्या अँट्रीक्सने 14 देशांच्या 29 नॅनो उपग्रहांच्या प्रक्षेपणातून 61 लाख युरोंची कमाई केली आहे. मागच्या चारवर्षात अँट्रीक्सने परदेशी उपग्रहाच्या प्रक्षेपणातून 1 कोटी 57 लाख युरोची कमाई केली आहे. 2017 सालच्या पहिल्या सहा महिन्यात इस्त्रोने 130 उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे. इस्त्रोने जे परदेशी उपग्रह प्रक्षेपित केले ते आकाराने छोटे होते. 
 
इस्त्रोने अलीकडे कार्टोसॅट-2 उपग्रहाचे प्रक्षेपण केले. यावेळी प्रक्षेपकामध्ये कार्टोसॅट मुख्य प्रवाशी तर, अन्य परदेशी उपग्रह सहप्रवासी होते. ऑस्ट्रीया, चिली, बेल्जियम, फ्रान्स, फिनलँड, झेक प्रजासत्ताक, जर्मनी, इटली, अमेरिका, लाटीवा, स्लोव्हाकिया आणि यूके या देशांचे नॅनो उपग्रह होते. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

बागेत सेक्स करणार्‍या कपल्सचे हेलिकॉप्टरमधून केले चित्रीकरण

गार्डनमध्ये किंवा इतर ठिकाणी प्रेम करत असलेल्या जोडप्यांचे नकळत चित्रीकरण करण्यात आल्याचे ...

news

लग्नानंतर पतीने लिंगबदल केल्यामुळे लग्न रद्द

लग्नानंतर पतीने लिंगबदलाची शस्त्रक्रिया करून घेतल्यामुळे सिंगापूरमध्ये एका जोडप्याचे ...

news

गरोदरपणाच्या कालावधीत महिला कंडक्टरना बसवर त्यांना कार्यालयीन काम द्यावे

राज्य परिवहन महामंडळात वाहक म्हणून काम करणाऱ्या ७०% महिला कर्मचाऱ्यांचा गर्भपात झाला ...

news

कोल्हापूर : पंचगंगेला पूर अनेक गावांचा संपर्क तुटला

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची जोर कायम सुरु आहे. त्यामुळे अनके लहान नद्या नाले यांना पूर ...

Widgets Magazine