शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020 (12:32 IST)

JEE Mains Result 2020 : JEE मुख्य परीक्षेचा निकाल दुपारपर्यंत येण्याची शक्यता

JEE Mains 2020 Result : राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) आज जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करू शकते. निकाल jeemain.nta.ac.in वर तपासता येतील. एनटीए सहसा दिवसाच्या उत्तरार्धात जेईई मुख्य निकाल जारी करतो. अशा परिस्थितीत उमेदवार दुपारपर्यंत त्यांच्या निकालाची अपेक्षा करू शकतात.

सांगायचे म्हणजे की केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्वीट करून माहिती दिली होती की जेईई मुख्य निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून निकाल लवकरच जाहीर केला जाईल.