testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

कृतिका चौधरीच्या घटस्फोटित पतीला पोलिसांकडून अटक

kritika choudhary
दोनच आठवड्यांपूर्वी हत्या झालेली नवोदित मॉडेल कृतिका चौधरी हिच्या घटस्फोटित पतीला पोलिसांनी अटक केली आहे. निर्मात्याची फसवणूक केल्या प्रकणी 37 वर्षीय करण्यात आली आहे. चित्रपट निर्मात्याची 55 लाखांना फसवणूक केल्याप्रकरणी विजयला शनिवारी अटक झाली आहे.
स्पेशालिस्ट दया नायक यांनी विजयला बेड्या ठोकल्या. विजय हा काँग्रेसचे महासचिव जनार्दन द्विवेदी यांचा मुलगा असल्याचं भासवून अनेकांकडून पैसे लाटायचा. कृतिका चौधरीच्या हत्येमागे विजयचा हात आहे का, याचा तपासही आंबोली पोलिस करत आहेत. कृतिकाला विजय धमकावयाचा आणि त्रास द्यायचा, असा आरोप कृतिकाच्या कुटुंबीयांनी केला आहे.


यावर अधिक वाचा :