Widgets Magazine
Widgets Magazine

लोकसभेत एकाचा प्रेक्षक गॅलरीतून उडी मारण्याचा प्रयत्न

शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 (17:07 IST)

loksabha

लोकसभेमध्ये एकाने प्रेक्षक गॅलरीतून दालनात उडी मारण्याचा प्रयत्न केला आहे. असे त्या व्यक्तीचे नाव असून तो  उत्तरप्रदेशचा रहिवाशी आहे. तो लोकसभेत कामकाज पाहायलाआला होता. काही वेळाने राकेशसिंहने नोटाबंदीविरोधात घोषणबाजी केली. सर्वसामान्यांना घर घेण्याचा अधिकार नाही का, असे ओरडत गोंधळ  घातला. त्याचवेळी  त्याने सभागृहाच्या दालनात उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षारक्षकांनी त्याला तातडीने रोखले. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

बाजारात दोन प्रकाराचे चालत आहे 500च्या नवीन नोटा, बनावटाची शक्यता वाढली

500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटांचे चलन बंद झाल्याने बाजारात आले 500चे नवीन नोटांमध्ये ...

news

बठिंडा येथे नरेंद्र मोदी यांची रॅली ...

- मध्यमवर्गीयांचं शोषण मला बंद करायचं आहे, गरिबांना त्यांचा हक्क मिळवून द्यायचा आहे - ...

news

या देशात पत्नीचा वाढदिवस विसरणे म्हणजे गुन्हा!

पत्नीचा वाढदिवस विसरण्यावर खूप विनोद होत असतात. पण एक देश असा आहे जिथे पत्नीचा वाढदिवस ...

news

पुण्यात दुचाकी आता सीएनजीवर धावणार

एकेकाळी पुण्याची ओळख सायकलींचे शहर म्हणून होती. मात्र, आजमितीस या शहराची ओळख ‘दुचाकींचे ...

Widgets Magazine