1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

Manipur election results : पक्ष स्थिति

Manipur Assembly election 2017 results
मणीपुराच्या 60 सदस्यीय विधानसभेसाठी निवडणुका संपन्न झाल्या आहेत. निवडणुकांच्या रिंगणात उतरलेल्या समाजसेविका इरोम शर्मिला या पराभूत झाल्या आहेत. थौबल येथून त्या काँग्रेसचे मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह यांच्याविरुद्ध निवडणूक लढवत होत्या. सुत्रांच्या माहितीनुसार इरोम यांना जेमतेम १०० मते मिळाली तर मुख्यमंत्री इबोबी यांना १५००० मते मिळाली. 
मणीपूर एकूण जागा 60 
पक्ष जिंकले
भाजप 21
काँग्रेस  28
नागा पार्टी 4
इतर  7