Widgets Magazine

लालूप्रसादांच्या मुलीचे फार्महाऊस जप्त

Last Modified मंगळवार, 5 सप्टेंबर 2017 (16:33 IST)

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची मुलगी मिसा भारती यांच्या दिल्लीतील फार्महाऊसवर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. मनी लँन्ड्रींगप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

मिसा भारती यांच्या या दिल्लीतील फार्महाऊसची किंमत ४० कोटी इतकी होते. मिसा भारती यांनी काळा पैसा लपविण्यासाठी या फार्महाऊसची खरेदी केली असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
खरेदीप्रकरणी सुरेंद्र जैन आणि विरेंद्र जैन यांच्या जैन ब्रदर्स कंपनीचा त्यांनी वापर केला असल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवला आहे.यावर अधिक वाचा :