testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

माणसाच्या खिशात मोबाईल फुटला, मग

blast
Last Modified बुधवार, 6 जून 2018 (08:45 IST)
अति अत्यावश्यक गरज म्हणून
मोबाईलचा वापर फारच घातक होत असल्याचेही समोर येत आहे. मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. एका व्यक्तीच्या खिशात असलेल्या मोबाईल फोनचा अचानक स्फोट झाला.
मुंबईतील भांडुप स्टेशनजवळ स्टेशन प्लाझामध्ये
घटना घडली आहे. या स्फोटात कोणालाही इजा झाली नाही,
भांडुप स्टेशनजवळ स्टेशन प्लाझामध्ये असलेल्या ‘बगिचा हॉटेल’मध्ये प्रकार घडला. संबंधित व्यक्ती दोन सहकाऱ्यांसोबत जेवायला हॉटेलमध्ये आला होता. त्यावेळी त्याने शर्टच्या खिशात दोन मोबाईल ठेवले,
बसले असताना अचानक एका मोबाईलमधून धूर येऊ लागला. काही क्षणातच मोबाईल पेटला होता. मोबाईल धारकाने फोन दूर फेकताच त्याचा स्फोट झाला.

या घटनेत मोबाईल धारकाची छाती आणि बोटाला दुखापत झाली आहे. हा प्रकार पाहून हॉटेलमधील इतर व्यक्तीही सैरावैरा पळत सुटले. मोबाईलचा स्फोट झाल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
त्यामुळे चांगला फोन घ्या आणि त्याला योग्य पद्धतीने वापरा म्हणजे असे अपघात टाळता येणार आहेत.


यावर अधिक वाचा :

ऑडी ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन लॉन्च, कारमध्ये उपलब्ध होईल ...

national news
जर्मनीची लक्झरी कार निर्माता ऑडीने मंगळवारी, त्याची सेडान कार ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन ...

जागतिक महिला दिन: पीएम मोदींचा नारी शक्तीला सलाम, पोस्ट ...

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनच्या निमित्ताने महिलांना केले आणि शुभेच्छा ...

जागतिक महिला दिन विशेष : वाट खडतर... तरीही आज सक्षम मी

national news
बँकेतील अधिकारीपदावरील नोकरी व त्यानंतर चांगल्या घरात झालेल्या विवाह, असे सारे काही उत्तम ...

सेक्स लाईफसाठी वाईट आहे या 7 सवयी

national news
– खास करून महिला, आपल्या पार्टनरसोबत सेक्सबद्दल बोलताना टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण ...

शरीरातील या 10 भागांवर तीळ, सांगतात धनयोगाबद्दल

national news
शरीरातील 10 स्थान असे आहे जेथे तीळ असायचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्हाला कधीपण पैशांचा अभाव ...

गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या अस्थींचे ...

national news
नाशिक-गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय सरंक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या ...

मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी मिलिंद देवरा

national news
मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून संजय निरूपम यांची उचलबांगडी करत, माजी केंद्रीय ...

'तो' व्हिडिओ बनावट : भाजप

national news
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा पुलवामा हल्ल्यासंदर्भातला व्हायरल झालेला ...

राफेल प्रकरणाच्या फाईल चोरीची तक्रार नाही हा भ्रष्टाचार ...

national news
गेली ५२ वर्षे खंड न पडता मला निवडून आणण्याचे काम या महाराष्ट्राने केले. याच महाराष्ट्रात ...

निरव मोदीला लंडनमध्ये अटक

national news
भारतीय बँकिंग क्षेत्रात सर्वात जास्त अर्थात 13 हजार कोटींचा घोटाळा करणार्‍या नीरव मोदीला ...