testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मोदींकडून देशातील जनतेचा विश्वासघात

नवी दिल्ली| Last Modified गुरूवार, 14 फेब्रुवारी 2019 (14:37 IST)
खोटे बोलणे, बढाया मारणे, विरोधकांना धमकावणे हे मोदी सरकारचे तत्वज्ञान आहे, त्यांनी देशातील जनतेचा विश्वासघात केला आहे, अशा शब्दांत यूपीएच्या अध्यक्षा आणि वरिष्ठ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर तोफ डागली आहे. बुधवारी काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या संयुक्त बैठकीत बोलताना त्यांनी सरकारची कार्यपद्धती, रोजगार आणि सामाजिक सलोखा याबाबतची गेल्या पाच वर्षातील कामगिरीवरुन मोदींना ब्लफमास्टर असे संबोधत जोरदार टीकाकेली.
सोनिया म्हणाल्या, मोदी सरकारने 2014 मध्ये दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत, त्यामुळे त्यांनी देशातील जनतेचा विश्वासघात केला आहे. मोदी सरकारमध्ये संसद अस्वस्थ आणि कमकुवत बनली आहे. वादविवाद आणि चर्चा गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. राहुल गांधी हे सध्या विविध महत्वाच्या मुद्द्यावरुन मोदींना घेरत आहेत. या पार्श्वभूमीवर सोनिया यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. बेरोजगारी, नोटाबंदीचा घोटाळा, राफेल डीलमुळे मोदी सरकारची विश्वासार्हता लयाला गेली असल्याचे सोनिया यावेळी म्हणाल्या.यावर अधिक वाचा :

Vodafone 351 रुपयांच्या रिचार्जमध्ये देत आहे अनलिमिटेड ...

national news
या दरम्यान यूजर्सला लाइव्ह टीव्ही, मूव्ही आणि व्हिडिओसाठी वोडाफोन प्लेची सुविधा मिळते. ...

नाकारले गिफ्ट आणि नोट नवर्‍यामुलाला हवं मोदींसाठी वोट

national news
आहेर, लिफाफे आणि बुके आणू नये अशी विनंती करत असलेले लग्नाचे कार्ड तर आपण बघितले असतील ...

ऑनर किलिंग: घरच्यांनी प्रेमी जोडप्याचे तुकडे केले

national news
बिहार येथील गयामध्ये एका प्रेमी जोडप्याला प्रेमाची किंमत आपले प्राण गमावून द्यावी लागली. ...

दिल्लीच्या हॉटेलमध्ये आग लागल्याने 17 जणांचा मृत्यू, जीव ...

national news
नवी दिल्ली - करोल बाग येथील हॉटेल अर्पित पॅलेसमध्ये मंगळवारी पहाटे आग लागल्यामुळे 17 ...

महिलेचा ९ वर्षीय मुलावर बलात्कार

national news
केरळमध्ये एक धक्का देणारे प्रकरण समोर आले आहे. एका ३६ वर्षीय विकृत महिलेने अवघ्या ९ ...

पुलवामा हल्ला आम्हीच केला

national news
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काही वेळापूर्वी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून पुलवामा ...

तामिळनाडूत भाजपची अण्णाद्रमुकसोबत युती

national news
तामिळनाडूतील सत्ताधारी अण्णाद्रमुक आणि भारतीय जनता पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीला एकत्रित ...

आज दिसणार सुपरमून

national news
फेब्रुवारी व मार्च या महिन्यातील पौर्णिमेला देखील सुपरमून असणार आहे. या तिन्ही महिन्यातील ...

शहीद जवानाच्या पत्नीच्या Love You शब्दांमुळे सर्वांचे डोळे ...

national news
आठ महिन्याच्या गर्भवती पत्नीसमोर त्याच्या पतीचे पार्थिव देह होते, ती वारंवार ताबुताला ...

हुश्य, युती झाली, जागा वाटपाचा फॉर्म्युलादेखील जाहीर

national news
शिवसेना आणि भाजपानं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. ...