मोमोज खाण्याचा हट्ट केला, मद्यधुंद पित्याने मुलाला नदीत फेकले

momos
Last Modified सोमवार, 28 मे 2018 (08:43 IST)

दिल्लीतील जैतापूर परिसरात मद्यधुंद पित्याकडे मुलाने

मोमोज खाण्याचा हट्ट केला म्हणून
नदीत फेकून दिल्याची
घटना समोर आली आहे.
या घटनेत मुलाचे
नाव अयान (६) असून
संजय अल्वी (३१) असे या नराधम पित्याचे नाव आहे.
दारू पिऊन तर्राट असलेल्या बापाला मुलाचा हट्ट डोकेदुखी वाटली व त्याने
त्याला उचलून नदीत फेकून दिले. हे बघताच आजूबाजूच्या लोकांनी त्याला बेदम मारहाण केली व पोलिसांच्या ताब्यात दिले.

अयान वडील व दोन भावंडासह मदनपूर खादर भागात राहत होता. संजयला दारुचे व्यसन असल्याने रोजच्या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी आठ वर्षीपूर्वी तीन मुलांना त्याच्याजवळ सोडून कायमची माहेरी निघून गेली होती. संजयला दारुच्या व्यसनामुळे कोणीही काम देत नव्हते. यामुळे मिळेल ते काम करुन तो मुलांचा सांभाळ करत होता व उरलेले पैसे दारुमध्ये उडवत होता.ते दोघे नदीवरील खादर पुलावरुन जात होते. त्याचवेळी अयानची नजर पुलावर मोमोज विकणाऱ्याकडे गेली व त्याने संजयकडे मोमोजचा हट्ट केला. हे बघून संजय चिडला त्याने अयामला उचलले व सरळ नदीत फेकून दिले.यावर अधिक वाचा :

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर
Whatsapp ने बहुप्रतीक्षित डार्क मोड हे फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली आज उद्घाटन
93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होत आहे.

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर ...

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर सरकारने संचारबंदी निर्णयाचा आढावा घ्यावा
काश्मीरमध्ये इंटरनेट बंद ठेवण्याची अजूनही गरज आहे का, याचा आढावा घेण्याचे आदेश सुप्रीम ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी घोषला भेटणं माझी एकट्याचीच जबाबदारी नाही
'जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) कुलगुरू एम. जगदीश कुमार हे उजव्या विचारसरणीकडे झुकलेले ...

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद
मुंबई- 15 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद ...

केजरीवाल सरकारचा हिंदुत्वाचा अजेंडा?

केजरीवाल सरकारचा हिंदुत्वाचा अजेंडा?
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल हे कट्टर हिंदुत्वाचा अजेंडा ...

पॅन कार्ड, बँक खात्यामुळे नागरिकता सिद्ध होत नाही

पॅन कार्ड, बँक खात्यामुळे नागरिकता सिद्ध होत नाही
बँक खाते, पॅन कार्ड आणि जमिनिच्या कागदपत्रांनी नागरिकता सिद्ध होऊ शकत नाही. विदेशी ...

अमर सिंह यांनी बच्‍चन कुटुंबाची जाहीर माफी मागितली

अमर सिंह यांनी बच्‍चन कुटुंबाची जाहीर माफी मागितली
समाजवादी पक्षाचे माजी नेते अमर सिंह यांनी बच्‍चन कुटुंबाची सोशल मीडियावरून जाहीर माफी ...

'म्हणून' भारतात पॅरासिटामॉलच्या किंमतीत ४० टक्के वाढ

'म्हणून' भारतात पॅरासिटामॉलच्या किंमतीत ४० टक्के वाढ
चीनमध्ये करोना विषाणूचे पडसाद आता भारतात जाणवत आहेत.चीनमधुन पुरवठा खंडीत झाल्याने भारतात ...

'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू

'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौर्‍यावर येत आहेत. 24 फेब्रुवारीला ते भारतात ...