testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

दोन मुलांची आई १५ वर्षाच्या मुलासोबत पळाली

marathi jokes
Last Modified मंगळवार, 15 मे 2018 (15:50 IST)
दिल्लीतल्या गुरूग्राममध्ये पंधरा वर्षीय मुलाबरोबर दोन मुलांची आई असलेली २६ वर्षीय महिला पळून गेली आहे. ही महिला व अल्पवयीन मुलगा एका टेंट हाऊसमध्ये काम करत होते. तसेच ते एकाच कॉलनीतही राहत होते. त्या दोघांत चांगली मैत्री होती. यावरून दोघांच्या घरात वादही होत असतं. यामुळे रोज रोजच्या वादाला कंटाळूनच ते पळून गेले असावे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे हे दोघेही दहा दिवसांच्या अंतराने पळाले आहेत. महिला १२ एप्रिलपासून गायब असून मुलगा २२ एप्रिलला घराबाहेर गेला तो परतलाच नाही.


महिला पती व चार वर्षाचा मुलगा आणि अडीच वर्षाच्या मुलीबरोबर शीतला कॉलोनीत राहत होती. त्याच कॉलनीत एक पंधरा वर्षीय मुलगा आपल्या कुटुंबासोबत राहत होता. मिळेल ते काम करुन तो कुटुंबाच्या खर्चाला हातभार लावत होता. त्याच दरम्यान त्याला एका टेंट हाऊसमध्ये काम मिळाले. तेथे एका विवाहित महिलेशी त्याची ओळख झाली. ती त्याच्याच कॉलनीत राहत असल्याने दोघे एकत्र कामावर जायचे. दिवसागणिक त्यांच्यातील जवळीकही वाढली. यामुळे लोकं त्यांना एकमेकांच्या नावाने चिडवू लागले होते.यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

आता कामाला लागा, पुन्हा एकदा आमचे सरकार येईल

national news
‘भाजपाने ११ आणि १२ तारखेला राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत आयोजित केले होते. त्यामध्ये भाजपाचे ...

सोमवारी रात्री सुपरमूनचे दर्शन होणार

national news
येत्या सोमवारी दि. २१ जानेवारी रोजी खग्रास चंद्रग्रहण होणार आहे, तसेच त्यावेळी ब्लडमून, ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

अण्णा हजारे उपोषण करण्यावर ठाम

national news
देशात लोकपाल व राज्यात लोकायुक्त नियुक्ती होत नाही तोपर्यंत उपोषण करण्यावर ठाम असल्याचा ...

सोमनाथ मंदिर परिसर ‘शाकाहारी क्षेत्र’ घोषित होणार

national news
गुजरात सरकारने सोमनाथ मंदिराचा परिसर ‘शाकाहारी क्षेत्र’ म्हणून घोषित करण्याची तयारी करत ...