testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मटन सूप, प्रियकर आणि हत्येचा उलगाडा

Last Modified बुधवार, 13 डिसेंबर 2017 (16:44 IST)
एखादी अनपेक्षित गोष्ट सुद्धा अनेकदा नवीन गोष्टी उलगडू शकते याचाच प्रत्येय आला आहे. एक मटन सूप मुळे पत्नीने प्रियकरासोबत मिळून केलेली पतीची हत्येचा उलगडा झाला आहे.
अॅसिड हल्ल्याचा तपास करणा-या पोलिसांना मटण सूपमुळे हे एक हत्या प्रकरण असून खूप मोठा कट रचला गेल्याचं लक्षात आल आहे.
हैदराबादमध्ये
राहणा-या एम स्वाती हिने
आपला प्रियकर राजेशसोबत मिळून आधी आपला पती एम सुधाकर रेड्डी याची हत्या केली. यानंतर आपल्या पतीची ओळख लपवण्यासाठी प्रियकराच्या चेह-यावर अॅसिड फेकल आहे. माझ्या पतीवर हल्ला झाला असून प्रियकर आपला पती आहे असे त्यांनी सर्वाना पटवून दिले आणि ते सर्वाना पटले सुद्धा. जेव्हा तिचा प्रियकर
अॅसिड हल्ल्याचा उपचार घेत होता. तेव्हा अनेक नातेवाईक भेटायला येत होते.
कुटुंबातील एका सदस्याने त्याला मटण सूप ऑफर केलं. पण राजेश शाकाहारी असल्या कारणाने त्याने सूप पिण्यास नकार दिला. यामुळेच सुधाकर रेड्डीच्या कुटुंबियांना संशय आला, कारण सुधार रेड्डीला मटण सूप प्रचंड आवडत होते. त्यामुळे मोठा खुलासा होणार असे समजून या हॉस्पिटल मध्ये दाखल असलेल्या ढोंगी प्रेमीच्या हाताचे ठसे आणि इतर गोष्टी चेक केल्या गेल्या आणि हा खुनाचा प्रकार पोलिसांना समजला आहे.चौकशीदरम्यान स्वातीने आपण आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली, आणि नंतर प्रियकर राजेशलाच सुधाकर म्हणून सगळ्यांसमोर आणण्यासाठी त्याच्या चेह-यावर अॅसिड फेकल्याची कबुली दिली.


यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

धर्मगुरू झाकीर नाईकच्या संपत्तीवर टाच

national news
अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईकच्या मुंबई आणि ...

राज ठाकरे यांचा व्यंगचित्रातून टोला

national news
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र ...

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरण, तिघांना अटक

national news
भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी प्रमुख सेवक विनायक दुधाळे, शरद देशमुख आणि पलक ...

बोस कुटुंबीयांना पीएमओचे 7 दूरध्वनी

national news
कोलकाता- नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासंदर्भातील 64 कागदपत्रे प्रसिद्ध करण्याच्या पश्चिम ...

लोकसभा निवडणुक: तारखा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ...

national news
लोकसभा निवडणुकीची घोषणा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. याबाबत ...